ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९
(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तानविरूद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१८-१९ या पानावरून पुनर्निर्देशित)
महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २९ सप्टेंबर – २८ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | सरफराज अहमद | टिम पेन (कसोटी) ॲरन फिंच (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सरफराज अहमद (१९०) | उस्मान खवाजा (२२९) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद अब्बास (१७) | नेथन ल्यॉन (१२) | |||
मालिकावीर | मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (१६३) | नॅथन कौल्टर-नाईल (६१) | |||
सर्वाधिक बळी | शदाब खान (६) | बिली स्टॅनलेक (५) | |||
मालिकावीर | बाबर आझम (पाक) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान अ विरुद्ध एक प्रथम-श्रेणी सराव सामना खेळेल.
ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाबरोबर एकमेव ट्वेंटी२० सामना खेळला ज्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० तर ट्वेंटी२० मालिका ३-० अशी जिंकली.
चार-दिवसीय सामना : पाकिस्तान अ वि. ऑस्ट्रेलिया
संपादन२९ सप्टेंबर - २ ऑक्टोबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान अ, फलंदाजी
- मिचेल मार्शचे (ऑ) चौथे प्रथम श्रेणी शतक.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन७-११ ऑक्टोबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- बिलाल असिफ (पाक), ॲरन फिंच, ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लेबसचग्ने (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- मोहम्मद हफीझचे (पाक) १०वे तर हॅरीस सोहेलचे (पाक) पहिले कसोटी शतक.
- बिलाल असिफ (पाक) कसोटी पदार्पणातच पाच बळी घेणारा पाकिस्तानचा ११वा गोलंदाज ठरला.
२री कसोटी
संपादन१६-२० ऑक्टोबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- मिर हमझा आणि फखर झमान (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- मोहम्मद अब्बास (पाक) पाकिस्तानसाठी सामन्यांच्या बाबतीत विचार करता ५० कसोटी बळी घेणारा संयुक्त-वेगवान गोलंदाज ठरला. (१० सामने)
- मोहम्मद अब्बासचे (पाक) कसोटीत दोन्ही डावात मिळून प्रथमच १० बळी.
- उस्मान खवाजा (ऑ) दुखापतग्रस्त असल्याने तो दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला नाही.
संयुक्त अरब अमिराती विरुद्ध् ऑस्ट्रेलिया
संपादनआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ली ट्वेंटी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
२री ट्वेंटी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
३री ट्वेंटी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
संदर्भ
संपादन- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).