२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा १२ ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान थायलंडमध्ये झाली. ह्यात ९ देश व १ 'अ' संघ सामील झाले. स्पर्धेत थायलंड अ महिला हा संघ पण खेळला त्यामुळे त्या सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० नव्हता. थायलंडने अंतिम सामन्यात नेपाळला हरवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
तारीख १२ – १९ जानेवारी २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान थायलंड थायलंड
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड
सहभाग १०
सामने २८
सर्वात जास्त धावा संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा (२०७)
सर्वात जास्त बळी थायलंड सुलीपोर्न लाओमी (१२)

साखळी सामने

संपादन
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  नेपाळ +२.०७७ उपांत्य फेरीत बढती
  संयुक्त अरब अमिराती +४.०३२
  मलेशिया -०.३६७
  थायलंड अ महिला -२.१४०
  चीन -३.९५५
१२ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१२६/५ (२० षटके)
वि
  थायलंड अ महिला
६५/९ (२० षटके)
  संयुक्त अरब अमिराती ६१ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि रामसामी व्यंकटेश
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : थायलंड अ महिला, गोलंदाजी.

१२ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन  
४८/६ (२० षटके)
वि
  नेपाळ
४९/० (८.४ षटके)
झांग चांग १३ (३८)
करुणा भंडारी ३/९ (४ षटके)
  नेपाळ १० गडी आणि ६८ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि के.बी. सुरेश
सामनावीर: करुणा भंडारी (नेपाळ)

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
मलेशिया  
६१ (१९.३ षटके)
वि
  नेपाळ
६२/४ (१६.२ षटके)
सियो झीन यी १२ (२२)
सरिता मगर ४/११ (३.३ षटके)
रोमा थापा २०* (२४)
जमाहिदया इंतान १/५ (२ षटके)
  नेपाळ ६ गडी आणि २२ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: सरिता मगर (नेपाळ)

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२०३/३ (२० षटके)
वि
  चीन
१४ (१० षटके)
ईशा ओझा ८२ (६२)
झांग झियांगसू १/३३ (४ षटके)
  संयुक्त अरब अमिराती १८९ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि टी. खालीद
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • लिउ चांग (चीन), चार्वी भट्ट, आणि वैश्णवी महेश (सं.अ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • चीनची १४ ही धावसंख्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०तील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
  • धावांचा विचार करता, कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय (१८९).

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
मलेशिया  
९७/२ (२० षटके)
वि
  थायलंड अ महिला
६३/९ (२० षटके)
सियो झीन यी ३४* (४०)
मनत्स्वी जाठो १/१५ (३ षटके)
रोझनॅन कानोह ११ (३६)
नुर नदिराह ५/२ (४ षटके)
  मलेशिया ३४ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि के.बी सुरेश
सामनावीर: नुर नदिराह (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१०५/६ (२० षटके)
वि
  नेपाळ
१०६/४ (१९ षटके)
छाया मुगल ३१ (४३)
करुणा भंडारी १/११ (२ षटके)
  नेपाळ ६ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: सिता राणा मगर (नेपाळ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • सोनू खडका (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१६२/२ (२० षटके)
वि
  मलेशिया
८५/७ (२० षटके)
ईशा ओझा ६७ (५०)
एमिला एलानी १/१३ (२ षटके)
एमिला एलानी २०* (३२)
ईशा ओझा २/१५ (३ षटके)
  संयुक्त अरब अमिराती ७७ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: रामासामी व्यंकटेश आणि टी. खालीद
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • सुरक्षा कोटे (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन  
६८/८ (२० षटके)
वि
  थायलंड अ महिला
६९/५ (१८.२ षटके)
फनिता माया १९* (२९)
झांग झियांगसू १/८ (४ षटके)
हान लिली १/८ (४ षटके)
  थायलंड अ महिला ५ गडी आणि १० चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि नारायण सिवा
सामनावीर: रोझनॅन कानोह (थायलंड अ)
  • नाणेफेक : चीन महिला, फलंदाजी.

१६ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
थायलंड अ महिला  
१९ (१५.४ षटके)
वि
  नेपाळ
२०/१ (३.३ षटके)
  नेपाळ ९ गडी आणि ९९ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि विश्वनंदन कालीदास
सामनावीर: आरती बिदारी (नेपाळ)
  • नाणेफेक : थायलंड अ महिला, फलंदाजी.

१६ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन  
३९ (१८.४ षटके)
वि
  मलेशिया
४०/४ (१२.३ षटके)
झांग चॅन ११ (२७)
मास एल्सा ६/३ (४ षटके)
युसरिना याकुप १०* (४३)
हान लिली २/११ (३.३ षटके)
  मलेशिया ६ गडी आणि ४५ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: र्यान रैना आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: मास एल्सा (मलेशिया)
  • नाणेफेक : चीन महिला, फलंदाजी.
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  थायलंड +३.९३८ बाद फेरीत बढती
  इंडोनेशिया +०.४१०
  हाँग काँग -०.६७७
  म्यानमार -२.०५०
  भूतान -१.६२८
१२ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
म्यानमार  
४५ (१८.१ षटके)
वि
  थायलंड
४६/० (५.३ षटके)
झार वीन १८ (३२)
नत्ताया बूचाथम २/२ (२ षटके)
  थायलंड १० गडी आणि ८७ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि आरिफ अंसारी
सामनावीर: सोर्न्नारिन टिप्पोच (थायलंड)

१२ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
हाँग काँग  
७०/७ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
७१/४ (१४.३ षटके)
  इंडोनेशिया ६ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि टी. खालीद
सामनावीर: नी मेड पुत्री सुवनदेवी (इंडोनेशिया)

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया  
१०२/८ (२० षटके)
वि
  म्यानमार
५० (१९.१ षटके)
लिन तुन १३ (३५)
नी वयन सरियानी ३/१४ (४ षटके)
  इंडोनेशिया ५२ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि टी. खालीद
सामनावीर: झो लीन (म्यानमार)
  • नाणेफेक : इंडोनेशिया महिला, फलंदाजी.
  • इडँसी एडुअर्ड (इं) आणि त्वे नेऊआंग (म्या) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • झो लीनचे (म्या) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी.

१३ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
भूतान  
७१/५ (२० षटके)
वि
  हाँग काँग
७२/७ (१८ षटके)
येशे वांग्मो १५ (२९)
मेहरेन युसुफ २/१२ (३ षटके)
  हाँग काँग ३ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि के.बी. सुरेश
सामनावीर: देचेन वांग्मो (भूटान)

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
थायलंड  
१०७/४ (२० षटके)
वि
  हाँग काँग
४२ (१६.१ षटके)
नरुएमोल चैवाई ४५ (५२)
कॅरी चॅन १/१७ (३ षटके)
कॅरी चॅन १३ (२७)
नत्ताया बूचाथम ४/४ (४ षटके)
  थायलंड ६५ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि विश्वनंदन कालीदास
सामनावीर: नत्ताया बूचाथम (थायलंड)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, गोलंदाजी.
  • अरिया येनयुईक (था) आणि ॲनी हो (हाँ काँ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.