इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९
इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी-मार्च २०१९ मध्ये ३ कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर येणार आहे.[१]
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | १५ जानेवारी – १० मार्च २०१९ | ||||
संघनायक | जेसन होल्डर (१-२ कसोटी, ए.दि.) क्रेग ब्रेथवेट (३री कसोटी) |
ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसन होल्डर (२२९) | बेन स्टोक्स (१८६) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (१८) | मोईन अली (१४) | |||
मालिकावीर | केमार रोच (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | ख्रिस गेल (४२४) | आयॉन मॉर्गन (२५६) | |||
सर्वाधिक बळी | ओशेन थॉमस (९) | आदिल रशीद (९) | |||
मालिकावीर | ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका |
वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेतील ३रा सामना रद्द केला गेला आणि एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने
संपादन१ला दोन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज बोर्ड एकादश वि. इंग्लंड
संपादन१५-१६ जानेवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज बोर्ड एकादश, गोलंदाजी.
- दोन्ही संघांनी संपूर्ण दिवस फलंदाजी केली, गडी कितीही बाद झाले तरीही. पहिल्या दिवशी इंग्लंडचे १० गडी बाद झाले तर दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीज बोर्ड एकादशचे १९ गडी बाद झाले.
२रा दोन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज बोर्ड एकादश वि. इंग्लंड
संपादन१७-१८ जानेवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- दोन्ही संघांनी संपूर्ण दिवस फलंदाजी केली, गडी कितीही बाद झाले तरीही. पहिल्या दिवशी इंग्लंडचे १० गडी बाद झाले तर दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीज बोर्ड एकादशचे ११ गडी बाद झाले.
५० षटकांचा सामना : वेस्ट इंडीज विद्यापीठ प्राचार्य एकादश वि. इंग्लंड
संपादन
विस्डन चषक - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२३-२७ जानेवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉन कॅम्पबेल (विं) याने कसोटी पदार्पण केले.
- बेन स्टोक्सचा (इं) ५०वा कसोटी सामना.
- जेम्स ॲंडरसन (इं) परदेशी भूमींवर २०० कसोटी बळी घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला तर पहिल्या डावात पाच बळी घेतल्यानंतर त्याने इयान बॉथमच्या सर्वाधीक २५ वेळा पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
- जेसन होल्डरचे (विं) पहिले कसोटी द्विशतक. हे द्विशतक वेस्ट इंडीजच्या फलंदाजातर्फे दुसरे वेगवान होते तर करेबियनमध्ये चेंडूंच्या संख्येचा विचार करता सर्वात वेगवान द्विशतक होते (२२९).
- रॉस्टन चेझची ८/६० ही कामगिरी वेस्ट इंडीजतर्फे केलेली सहाव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
- वेस्ट इंडीजचा घरच्या मैदानावर धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय.
२री कसोटी
संपादन३१ जानेवारी-४ फेब्रुवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- जो डेनली (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन९-१३ फेब्रुवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- या मैदानावरचा पहिलाच कसोटी सामना.
- मार्क वूडचे (इं) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- ज्यो रूटच्या (इं) कसोटीत इंग्लंडचा कर्णधार म्हणून २,००० धावा पूर्ण.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉन कॅम्पबेल आणि निकोलस पूरन (विं) यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजची इंग्लंडविरूद्धची सर्वोच्च धावसंख्या आणि घरच्या मैदानावरील सुद्धा एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या.
- वेस्ट इंडीजने या सामन्यात एकूण २३ षटकार मारले जो की एकदिवसीय क्रिकेटमधील नवा विक्रम झाला पण याच मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने २४ षटकार मारून विक्रम मोडला.
- ज्यो रूटच्या (इं) ५००० एकदिवसीय धावा.
- हा इंग्लंडचा तिसरा धावांचा यशस्वी पाठलाग होता.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना खेळवला गेला नाही.
- डॅरेन ब्राव्होचा (विं) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमधील १००वा एकदिवसीय सामना.
- आयॉन मॉर्गन (इं) ६००० एकदिवसीय धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.
- जोस बटलरने (इं) वेस्ट इंडीजमध्ये सर्वात जलद एकदिवसीय शतक पूर्ण केले (६० चेंडू), तर इंग्लंडसाठी एका डावात सर्वाधीक १२ षटकार मारले, ख्रिस गेलने ५५ चेंडूत शतक करून त्याचा हा विक्रम लगेचच मोडला.
- इंग्लंडची वेस्ट इंडीजविरूद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या.
- ख्रिस गेलच्या (विं) १० हजार एकदिवसीय धावा आणि त्याचे २५वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक. तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे ५०० षटकार मारले.
- या सामन्यात एकूण ४६ षटकार मारले गेले जो की एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम आहे.
- वेस्ट इंडीजची एकदिवसीय सामन्यातील सर्वाधीक धावसंख्या.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- ओशेन थॉमसचे (विं) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.
- वेस्ट इंडीजविरूद्ध इंग्लंडची एकदिवसीय सामन्यात सर्वात निचांकी धावसंख्या.
- ख्रिस गेलने (विं) वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकले (१९ चेंडू).
- चेंडूच्या बाबतीत, इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- जेसन होल्डरने (विं) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त प्रथमच वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : विंडीज, गोलंदाजी.
- ओबेड मकॉय (विं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- विंडीजची ४५ ह्या धावा पूर्ण सदस्याकडून ट्वेंटी२०त केलेल्या द्वितीय क्रमांकाच्या निचांकी धावा आहेत.
३रा सामना
संपादन
संदर्भ
संपादन- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).