सुनील आंब्रीस (२३ मार्च, १९९३:वेस्ट इंडीज - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

सुनील आंब्रीस
Flag of the West Indies Federation.svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुनील वॉलफोर्ड आंब्रीस
जन्म २३ मार्च, १९९३ (1993-03-23) (वय: २८)
सेंट विंसेट
फलंदाजीची पद्धत उजखोरा
नाते रोमेल करन्सी (सावत्र भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (३१३) १ डिसेंबर २०१७: वि न्यूझीलंड
शेवटचा क.सा. १२ ऑक्टोबर २०१८: वि भारत
आं.ए.सा. पदार्पण (१८१) २९ सप्टेंबर २०१७: वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१७-सद्य सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीएट्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

१६ ऑगस्ट, इ.स. २०१६
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

सुनील सलग दोन कसोटीत हिट विकेट बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला.[ संदर्भ हवा ]