भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९

आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा

पुरुषांच्या दौऱ्यासाठी पहा : भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९

भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
न्यू झीलंड महिला
भारत महिला
तारीख २४ जानेवारी – १० फेब्रुवारी २०१९
संघनायक एमी सॅटरथ्वाइट मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (मट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा एमी सॅटरथ्वाइट (१६८) स्म्रिती मंधाना (१९६)
सर्वाधिक बळी ॲना पीटरसन (५) पूनम यादव (६)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सोफी डिव्हाइन (१५३) स्म्रिती मंधाना (१८०)
सर्वाधिक बळी सोफी डिव्हाइन (४)
ली कॅस्पेरेक (४)
आमेलिया केर (४)
अरूंधती रेड्डी (४)
राधा यादव (४)

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी - फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१] एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंपियनशीपसाठी खेळविण्यात येईल.[२][३]

मालिकेतल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची मिताली राज २०० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला ठरली.[४] भारतीय महिलांनी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.[५]

संघ संपादन

महिला एकदिवसीय सामने महिला ट्वेंटी२० सामने
  न्यूझीलंड[६]   भारत[७]   न्यूझीलंड[८]   भारत[७]

सराव सामना संपादन

५० षटकांचा सामना : मध्य जिल्हे हिंद वि. भारत संपादन

१८ जानेवारी २०१९
११:००
धावफलक
भारत  
२१७/९ (५० षटके)
वि
मोना मेश्राम ७८* (९०)
जेस वॅट्कीन ४/३४ (१० षटके)
जेस वॅट्कीन १७ (१९)
पूनम यादव ४/६ (५.४ षटके)
  भारत १३८ धावांनी विजयी.
नेल्सन पार्क, नेल्सन
पंच: रिचर्ड हुपर (न्यू) आणि ग्लेन वॉल्क्लीन (न्यू)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२४ जानेवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९२ (४८.४ षटके)
वि
  भारत
१९३/१ (३३ षटके)
सुझी बेट्स ३६ (५४)
एकता बिष्ट ३/३२ (९ षटके)
स्म्रिती मंधाना १०५ (१०४)
आमेलिया केर १/३३ (६ षटके)
  भारत ९ गडी आणि १०२ चेंडू राखून विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि टोनी गाईल्स (न्यू)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
  • गुण : भारत महिला - , न्यू झीलंड महिला - .


२रा सामना संपादन

२९ जानेवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१६१ (४४.२ षटके)
वि
  भारत
१६६/२ (३५.२ षटके)
  भारत ८ गडी आणि ८८ चेंडू राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि किम कॉटन (न्यू)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
  • गुण : भारत महिला - , न्यू झीलंड महिला - .


३रा सामना संपादन

१ फेब्रुवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१४९ (४४ षटके)
वि
  न्यूझीलंड
१५३/२ (२९.२ षटके)
दिप्ती शर्मा ५२ (९०)
ॲना पीटरसन ४/२८ (१० षटके)
एमी सॅटरथ्वाइट ६६* (७४)
पूनम यादव १/३१ (५ षटके)
  न्यूझीलंड ८ गडी आणि १२४ चेंडू राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि ॲशली मेहरोत्रा (न्यू)
सामनावीर: ॲना पीटरसन (न्यू झीलंड महिला)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • मिताली राज (भा) २०० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला ठरली.[९]
  • गुण : न्यू झीलंड महिल - , भारत महिला - .


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

६ फेब्रुवारी २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१५९/४ (२० षटके)
वि
  भारत
१३६ (१९.१ षटके)
  न्यूझीलंड २३ धावांनी विजयी.
वेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: लिया ताहुहु (न्यू झीलंड)


२रा सामना संपादन

८ फेब्रुवारी २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१३५/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१३६/६ (२० षटके)
सुझी बेट्स ६२ (५२)
अरूंधती रेड्डी २/२२ (४ षटके)
  न्यूझीलंड ४ गडी आणि शून्य चेंडू राखून विजयी.
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि ॲशली मेहरोत्रा (न्यू)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.


३रा सामना संपादन

१० फेब्रुवारी २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१६१/७ (२० षटके)
वि
  भारत
१५९/४ (२० षटके)
  न्यूझीलंड २ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि ॲशली मेहरोत्रा (न्यू)
सामनावीर: सोफी डिव्हाइन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.


संदर्भ संपादन

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
  2. ^ "न्यू झीलंडचे कष्टाळू उन्हाळी मोसम".
  3. ^ "पुरुष आणि महिला संघांचे न्यू झीलंडला एकत्र दौरे". Archived from the original on 2018-12-25. ३१ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ "मिताली राजचा नवा विक्रम, २०० सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू".
  5. ^ "पीटरसन, ताहुहुमुळे न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी".
  6. ^ "केटी पर्किन्स पुन्हा खेळणार".
  7. ^ a b "वेदा कृष्णमुर्तीला विश्रांती, नवख्या प्रिया पुनियाला संघात स्थान".
  8. ^ "५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅके पुनरागमनासाठी सज्ज".
  9. ^ "अष्टपैलू न्यू झीलंडची विजयाने सांगता".