आयर्लंड महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आयर्लंड महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आयर्लंडने २७ जून २००८ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. आयर्लंडने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३ २७ जून २००८   वेस्ट इंडीज   रश क्रिकेट क्लब मैदान, रश   वेस्ट इंडीज
१६ १ ऑगस्ट २००८   दक्षिण आफ्रिका   वेलिंग्टन कॉलेज मैदान, क्रोथॉर्न   दक्षिण आफ्रिका
२२ २५ मे २००९   पाकिस्तान   द वाईनयार्ड, डब्लिन   आयर्लंड
२३ २८ मे २००९   पाकिस्तान   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   पाकिस्तान २००९ महिला आर.एस.ए. ट्वेंटी२० चषक
२४ २९ मे २००९   पाकिस्तान   ऑब्झरवेट्री लेन, डब्लिन   पाकिस्तान
४४ ६ ऑगस्ट २००९   नेदरलँड्स   ऑब्झरवेट्री लेन, डब्लिन   आयर्लंड २००९ युरोप महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद चषक
८२ १४ ऑक्टोबर २०१०   श्रीलंका   उत्तर-पश्चिम विद्यापीठ मैदान क्र.२, पॉचेफस्ट्रूम   श्रीलंका २०१० महिला ट्वेंटी२० चॅलेंज
८४ १६ ऑक्टोबर २०१०   पाकिस्तान   उत्तर-पश्चिम विद्यापीठ मैदान क्र.२, पॉचेफस्ट्रूम   पाकिस्तान
८८ १६ ऑक्टोबर २०१०   नेदरलँड्स   विटरॅंड क्रिकेट मैदान, पॉचेफस्ट्रूम   आयर्लंड
१० १०४ २४ एप्रिल २०११   पाकिस्तान   कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   पाकिस्तान २०११ श्रीलंका महिला ट्वेंटी२० चौरंगी चषक
११ ११५ १५ ऑगस्ट २०११   नेदरलँड्स   कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त   आयर्लंड २०११ युरोप महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद चषक
१२ ११६ २० ऑगस्ट २०११   नेदरलँड्स   कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त   आयर्लंड
१३ ११७ २० ऑगस्ट २०११   नेदरलँड्स   कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त   आयर्लंड
१४ १४९ २३ जून २०१२   इंग्लंड   हॅसलग्रेव्ह मैदान, लोघोब्रो   इंग्लंड
१५ १५२ २८ ऑगस्ट २०१२   बांगलादेश   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   बांगलादेश २०१२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
१६ १५३ २९ ऑगस्ट २०१२   पाकिस्तान   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान
१७ २०२ ८ जुलै २०१३   पाकिस्तान   मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   पाकिस्तान
१८ २०३ ८ जुलै २०१३   पाकिस्तान   मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   पाकिस्तान
१९ २०४ १६ जुलै २०१३   पाकिस्तान   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   पाकिस्तान
२० २०५ २७ जुलै २०१३   श्रीलंका   मेरीन क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   श्रीलंका २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
२१ २०६ २९ जुलै २०१३   पाकिस्तान   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   पाकिस्तान
२२ २२५ १९ जानेवारी २०१४   पाकिस्तान   वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा   आयर्लंड २०१४ पीसीबी महिला तिरंगी मालिका
२३ २२६ २० जानेवारी २०१४   दक्षिण आफ्रिका   वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा   दक्षिण आफ्रिका
२४ २२७ २० जानेवारी २०१४   पाकिस्तान   वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा   पाकिस्तान
२५ २२८ २२ जानेवारी २०१४   दक्षिण आफ्रिका   वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा   दक्षिण आफ्रिका
२६ २५१ २५ मार्च २०१४   न्यूझीलंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   न्यूझीलंड २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२७ २५५ २७ मार्च २०१४   ऑस्ट्रेलिया   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   ऑस्ट्रेलिया
२८ २५९ २९ मार्च २०१४   दक्षिण आफ्रिका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   दक्षिण आफ्रिका
२९ २६३ ३१ मार्च २०१४   पाकिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   पाकिस्तान
३० २७१ ३ एप्रिल २०१४   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
३१ २८१ ९ सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   दक्षिण आफ्रिका
३२ २८२ ९ सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   दक्षिण आफ्रिका
३३ २८३ १० सप्टेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   दक्षिण आफ्रिका
३४ ३१० १९ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   ऑस्ट्रेलिया
३५ ३११ २१ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   ऑस्ट्रेलिया
३६ ३१२ २२ ऑगस्ट २०१५   ऑस्ट्रेलिया   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   ऑस्ट्रेलिया
३७ ३२४ ५ डिसेंबर २०१५   बांगलादेश   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   आयर्लंड २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
३८ ३४४ १८ मार्च २०१६   न्यूझीलंड   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   न्यूझीलंड २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
३९ ३४८ २० मार्च २०१६   श्रीलंका   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   श्रीलंका
४० ३५१ २३ मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   दक्षिण आफ्रिका
४१ ३५५ २६ मार्च २०१६   ऑस्ट्रेलिया   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   ऑस्ट्रेलिया
४२ ३६६ १ ऑगस्ट २०१६   दक्षिण आफ्रिका   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   दक्षिण आफ्रिका
४३ ३६७ ३ ऑगस्ट २०१६   दक्षिण आफ्रिका   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   आयर्लंड
४४ ३६८ ५ सप्टेंबर २०१६   बांगलादेश   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड
४५ ४२५ ६ जून २०१८   न्यूझीलंड   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   न्यूझीलंड
४६ ४३८ २८ जून २०१८   बांगलादेश   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   बांगलादेश
४७ ४४० २९ जून २०१८   बांगलादेश   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   बांगलादेश
४८ ४४१ १ जुलै २०१८   बांगलादेश   सिडनी परेड, डब्लिन   बांगलादेश
४९ ४४३ ७ जुलै २०१८   थायलंड   कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त   आयर्लंड २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
५० ४४८ ८ जुलै २०१८   स्कॉटलंड   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
५१ ४५२ १० जुलै २०१८   युगांडा   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
५२ ४५५ १२ जुलै २०१८   पापुआ न्यू गिनी   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
५३ ४६२ १४ जुलै २०१८   बांगलादेश   कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त   बांगलादेश
५४ ५१९ ११ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   ऑस्ट्रेलिया २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५५ ५२२ १३ नोव्हेंबर २०१८   पाकिस्तान   प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   पाकिस्तान
५६ ५२६ १५ नोव्हेंबर २०१८   भारत   प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   भारत
५७ ५३१ १७ नोव्हेंबर २०१८   न्यूझीलंड   प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   न्यूझीलंड
५८ ६६३ २६ मे २०१९   वेस्ट इंडीज   वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   वेस्ट इंडीज
५९ ६६४ २८ मे २०१९   वेस्ट इंडीज   सिडनी परेड, डब्लिन   वेस्ट इंडीज
६० ६६५ २९ मे २०१९   वेस्ट इंडीज   सिडनी परेड, डब्लिन   वेस्ट इंडीज
६१ ७१५ ८ ऑगस्ट २०१९   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर   आयर्लंड २०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका
६२ ७१८ ९ ऑगस्ट २०१९   थायलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर   थायलंड
६३ ७२० १० ऑगस्ट २०१९   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर   स्कॉटलंड
६४ ७२२ १२ ऑगस्ट २०१९   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर अनिर्णित
६५ ७२३ १३ ऑगस्ट २०१९   थायलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर   थायलंड
६६ ७२५ १४ ऑगस्ट २०१९   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर   आयर्लंड
६७ ७३५ ३१ ऑगस्ट २०१९   नामिबिया   लॉचलॅन्ड्स क्रिकेट क्लब मैदान, आर्ब्रोथ   आयर्लंड २०२० आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
६८ ७३८ १ सप्टेंबर २०१९   नेदरलँड्स   फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी   आयर्लंड
६९ ७४१ ३ सप्टेंबर २०१९   थायलंड   फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी   थायलंड
७० ७४७ ५ सप्टेंबर २०१९   बांगलादेश   फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी   बांगलादेश
७१ ७५३ ७ सप्टेंबर २०१९   पापुआ न्यू गिनी   फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी   आयर्लंड
७२ ८९२ २४ मे २०२१   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   स्कॉटलंड
७३ ८९३ २५ मे २०२१   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
७४ ८९४ २६ मे २०२१   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
७५ ८९५ २७ मे २०२१   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
७६ ९२१ २६ जुलै २०२१   नेदरलँड्स   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   आयर्लंड
७७ ९२२ २९ जुलै २०२१   नेदरलँड्स   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   आयर्लंड
७८ ९२३ ३० जुलै २०२१   नेदरलँड्स   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   नेदरलँड्स
७९ ९३० २६ ऑगस्ट २०२१   जर्मनी   ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा   आयर्लंड २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
८० ९३३ २७ ऑगस्ट २०२१   स्कॉटलंड   ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा   स्कॉटलंड
८१ ९३८ २९ ऑगस्ट २०२१   फ्रान्स   ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा   आयर्लंड
८२ ९४० ३० ऑगस्ट २०२१   नेदरलँड्स   ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा   आयर्लंड
८३ १०९० ३ जून २०२२   दक्षिण आफ्रिका   सिडनी परेड, डब्लिन   आयर्लंड
८४ १०९१ ६ जून २०२२   दक्षिण आफ्रिका   सिडनी परेड, डब्लिन   दक्षिण आफ्रिका
८५ १०९२ ८ जून २०२२   दक्षिण आफ्रिका   सिडनी परेड, डब्लिन   दक्षिण आफ्रिका
८६ ११६५ १७ जुलै २०२२   ऑस्ट्रेलिया   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   ऑस्ट्रेलिया २०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
८७ ११६६ १९ जुलै २०२२   पाकिस्तान   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   पाकिस्तान
८८ ११६७ २१ जुलै २०२२   ऑस्ट्रेलिया   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   ऑस्ट्रेलिया
८९ १२०२ ५ सप्टेंबर २०२२   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
९० १२०३ ६ सप्टेंबर २०२२   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
९१ १२२० १८ सप्टेंबर २०२२   बांगलादेश   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
९२ १२२५ १९ सप्टेंबर २०२२   अमेरिका   टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी   आयर्लंड
९३ १२२७ २१ सप्टेंबर २०२२   स्कॉटलंड   टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी   आयर्लंड
९४ १२३० २३ सप्टेंबर २०२२   झिम्बाब्वे   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड
९५ १२३६ २५ सप्टेंबर २०२२   बांगलादेश   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश
९६ १२९३ १२ नोव्हेंबर २०२२   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   आयर्लंड
९७ १३०० १४ नोव्हेंबर २०२२   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
९८ १३०४ १६ नोव्हेंबर २०२२   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   आयर्लंड
९९ १३६१ १३ फेब्रुवारी २०२३   इंग्लंड   बोलँड पार्क, पार्ल   इंग्लंड २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०० १३६५ १५ फेब्रुवारी २०२३   पाकिस्तान   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, केपटाउन   पाकिस्तान
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १३६८ १७ फेब्रुवारी २०२३   वेस्ट इंडीज   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, केपटाउन   वेस्ट इंडीज २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०२ १३७३ २० फेब्रुवारी २०२३   भारत   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   भारत
१०३ १५०४ ४ जुलै २०२३   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट   वेस्ट इंडीज
१०४ १५०६ ६ जुलै २०२३   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट   वेस्ट इंडीज
१०५ १५०९ ८ जुलै २०२३   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट   वेस्ट इंडीज
१०६ १५३२ १४ ऑगस्ट २०२३   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
१०७ १५३३ १६ ऑगस्ट २०२३   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
१०८ १५३४ १७ ऑगस्ट २०२३   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   आयर्लंड
१०९ १६८७ २३ ऑक्टोबर २०२३   स्कॉटलंड   डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरिया   आयर्लंड
११० १६८८ २४ ऑक्टोबर २०२३   स्कॉटलंड   डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरिया   स्कॉटलंड
१११ १७४३ २६ जानेवारी २०२४   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   आयर्लंड
११२ १७४६ २८ जानेवारी २०२४   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   आयर्लंड
११३ १७४८ ३० जानेवारी २०२४   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   आयर्लंड
११४ १७४९ १ फेब्रुवारी २०२४   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   आयर्लंड
११५ १७५० २ फेब्रुवारी २०२४   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   आयर्लंड
११६ १८२२ १८ एप्रिल २०२४   थायलंड   द सेव्हन्स स्टेडियम, दुबई   आयर्लंड
११७ १८४३ २५ एप्रिल २०२४   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
११८ १८५८ २९ एप्रिल २०२४   झिम्बाब्वे   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड
११९ १८६५ १ मे २०२४   व्हानुआतू   टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी   आयर्लंड
१२० १८७३ ३ मे २०२४   नेदरलँड्स   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड
१२१ १८७८ ५ मे २०२४   स्कॉटलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   स्कॉटलंड
१२२ [१] ११ ऑगस्ट २०२४   श्रीलंका   सिडनी परेड, डब्लिन TBD
१२३ [२] १३ ऑगस्ट २०२४   श्रीलंका   सिडनी परेड, डब्लिन TBD
१२४ [३] १४ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD
१२५ [४] १४ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD
१२६ [५] १४ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, क्लोनटार्फ TBD