आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७६-७७

३१ ऑक्टोबर १९७६ रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
९ ऑक्टोबर १९७६   पाकिस्तान   न्यूझीलंड २-० [३] ०-१ [१]
१० नोव्हेंबर १९७६   भारत   न्यूझीलंड २-० [३]
१७ डिसेंबर १९७६   भारत   इंग्लंड १-३ [५]
२४ डिसेंबर १९७६   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान १-१ [३]
१८ फेब्रुवारी १९७७   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया ०-१ [२]
१८ फेब्रुवारी १९७७   वेस्ट इंडीज   पाकिस्तान २-१ [५] १-० [१]
१२ मार्च १९७७   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-० [१]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
३१ ऑक्टोबर १९७६   भारत   वेस्ट इंडीज १-१ [६]
८ जानेवारी १९७७   न्यूझीलंड   भारत ०-० [१]
१५ जानेवारी १९७७   ऑस्ट्रेलिया   भारत १-० [१]

ऑक्टोबर संपादन

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१३ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद ग्लेन टर्नर गद्दाफी मैदान, लाहोर   पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२री कसोटी २३-२७ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद ग्लेन टर्नर नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान १० गडी राखून विजयी
२री कसोटी ३० ऑक्टोबर - ४ नोव्हेंबर मुश्ताक मोहम्मद जॉन पार्कर नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १६ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद ग्लेन टर्नर जिन्ना स्टेडियम, सियालकोट   न्यूझीलंड १ धावेने विजयी

वेस्ट इंडीज महिलांचा भारत दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर सामना अनिर्णित
२री म.कसोटी ७-९ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना अनिर्णित
३री म.कसोटी १२-१४ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
४थी म.कसोटी १७-१९ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन मोईन-उल-हक स्टेडियम, पटना   भारत ५ गडी राखून विजयी
५वी म.कसोटी २१-२३ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन के डी सिंग बाबु स्टेडियम, लखनौ सामना अनिर्णित
६वी म.कसोटी २७-२९ नोव्हेंबर शांता रंगास्वामी लुसी ब्राउन मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू   वेस्ट इंडीज १ डाव आणि २४ धावांनी विजयी

नोव्हेंबर संपादन

न्यू झीलंडचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ नोव्हेंबर बिशनसिंग बेदी ग्लेन टर्नर वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   भारत ६२ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२३ नोव्हेंबर बिशनसिंग बेदी ग्लेन टर्नर ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी २६ नोव्हेंबर - २ डिसेंबर बिशनसिंग बेदी ग्लेन टर्नर एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   भारत २१६ धावांनी विजयी

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा भारत दौरा संपादन

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२२ डिसेंबर बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   इंग्लंड १ डाव आणि २५ धावांनी विजयी
२री कसोटी १-६ जानेवारी बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग ईडन गार्डन्स, कोलकाता   इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी १४-१९ जानेवारी बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   इंग्लंड २०० धावांनी विजयी
४थी कसोटी २८ जानेवारी - २ फेब्रुवारी बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत १४० धावांनी विजयी
५वी कसोटी ११-१६ फेब्रुवारी बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२९ डिसेंबर ग्रेग चॅपल मुश्ताक मोहम्मद ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ जानेवारी ग्रेग चॅपल मुश्ताक मोहम्मद मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३४८ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१८ जानेवारी ग्रेग चॅपल मुश्ताक मोहम्मद सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

जानेवारी संपादन

भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी ८-११ जानेवारी ट्रिश मॅककेल्वी शांता रंगास्वामी कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित

भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १५-१७ जानेवारी मार्गरेट जेनिंग्स शांता रंगास्वामी हेल स्कूल मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया १४७ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२३ फेब्रुवारी ग्लेन टर्नर ग्रेग चॅपल लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च ग्लेन टर्नर ग्रेग चॅपल इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२३ फेब्रुवारी क्लाइव्ह लॉईड मुश्ताक मोहम्मद केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
२री कसोटी ४-९ मार्च क्लाइव्ह लॉईड मुश्ताक मोहम्मद क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
३री कसोटी १८-२३ मार्च क्लाइव्ह लॉईड मुश्ताक मोहम्मद बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
४थी कसोटी १-६ एप्रिल क्लाइव्ह लॉईड मुश्ताक मोहम्मद क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   पाकिस्तान २६६ धावांनी विजयी
५वी कसोटी १५-२० एप्रिल क्लाइव्ह लॉईड मुश्ताक मोहम्मद सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १६ मार्च क्लाइव्ह लॉईड आसिफ इकबाल अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गयाना   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी

मार्च संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

शतकपुर्ती कसोटी - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १२-१७ मार्च ग्रेग चॅपल टोनी ग्रेग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी