पॅट्रिशिया फ्रांसेस ट्रिश मॅककेल्वी (५ जानेवारी, १९४२:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड आणि आंतरराष्ट्रीय XIच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९८२ दरम्यान १५ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

मॅककेल्वी १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XI संघाकडून खेळली तर तिने १९७८ आणि १९८२च्या महिला क्रिकेट विश्वचषकांमध्ये न्यू झीलंड महिला संघाचे नेतृत्व केले.