इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७६-फेब्रुवारी १९७७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली. इंग्लंडचे नेतृत्व टोनी ग्रेग ह्याने केले. कसोटी मालिका अँथनी डि मेलो चषक या नावाने खेळवली गेली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७
भारत
इंग्लंड
तारीख १७ डिसेंबर १९७६ – १६ फेब्रुवारी १९७७
संघनायक बिशनसिंग बेदी टोनी ग्रेग
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा सुनील गावसकर (३९४) डेनिस अमिस (४१७)
सर्वाधिक बळी बिशनसिंग बेदी (२५) डेरेक अंडरवूड (२९)

सराव सामने संपादन

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI संपादन

७-९ डिसेंबर १९७६
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२८९/५घो (८९ षटके)
ग्रॅहाम बार्लो १०२
करसन घावरी ३/६६ (१९ षटके)
२१३/५घो (८३ षटके)
पार्थसारथी शर्मा १११
माइक सेल्वी २/२१ (१२ षटके)
१२७/४घो (४५ षटके)
माइक ब्रेअर्ली ५९
पार्थसारथी शर्मा २/२५ (८ षटके)
१४४/६ (४३ षटके)
अशोक मांकड ३२*
क्रिस ओल्ड ३/२९ (११ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड XI संपादन

२९ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९७६
धावफलक
वि
२५७ (८७.५ षटके)
राजेंद्र भालेकर ६६
बॉब विलिस ५/२४ (१२.५ षटके)
५८५/५घो (१६६.४ षटके)
माइक ब्रेअर्ली २०२
एकनाथ सोळकर २/६५ (२२.४ षटके)
८२/३ (३८ षटके)
दिलीप वेंगसरकर ३४
कीथ फ्लेचर १/८ (४ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि इंग्लंड XI संपादन

३-५ डिसेंबर १९७६
धावफलक
वि
२६०/३घो (९५ षटके)
ग्रॅहाम बार्लो ११३
सलीम दुराणी १/३९ (११ षटके)
१६९/८घो (८८.३ षटके)
ए.व्ही. देशपांडे ६४
जॉन लीव्हर ३/५३ (१९ षटके)
१५५/१घो (३५ षटके)
ॲलन नॉट १०८*
राजेश गट्टानी १/३५ (१० षटके)
१२०/५ (५१ षटके)
पार्थसारथी शर्मा ४१*
बॉब वूल्मर २/१४ (८ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड XI संपादन

१२-१४ डिसेंबर १९७६
धावफलक
वि
३८९/६घो (९२ षटके)
क्रिस ओल्ड १०९*
बिशनसिंग बेदी ३/३८ (१५ षटके)
२१०/८घो (७७ षटके)
व्ही. सुंदरम ४६
जॉन लीव्हर ४/५१ (२४ षटके)
१६१/५घो (५७.३ षटके)
क्रिस ओल्ड ५४*
मदनलाल ३/४२ (१४.३ षटके)
१२६/३ (३४ षटके)
सुरिंदर अमरनाथ ४७*
जॉन लीव्हर ३/८ (५ षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, जलंधर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड XI संपादन

२७-२९ डिसेंबर १९७६
धावफलक
वि
२१३/६घो (९० षटके)
डेरेक रॅन्डल ५५
अंजान भट्टाचार्जी ३/६९ (३१ षटके)
१४७ (४०.२ षटके)
आर. मुखर्जी ६२
बॉब विलिस ५/२९ (१३.२ षटके)
१४३/८घो (५९ षटके)
ग्रॅहाम बार्लो ६१
अंजान भट्टाचार्जी ३/२८ (१० षटके)
१३७/७ (५४ षटके)
बी. बहाराली ४५*
जॉफ कोप ४/५५ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि इंग्लंड XI संपादन

८-१० जानेवारी १९७७
धावफलक
वि
संयुक्त विद्यापीठ XI
२३७/४घो (१०१ षटके)
माइक ब्रेअर्ली ७६*
आर. जडेजा १/४२ (२६ षटके)
१२१ (५८.५ षटके)
दिलीप वेंगसरकर ३२
जॉफ कोप ६/४१ (२२.५ षटके)
१३१/८घो (६२ षटके)
बॉब वूल्मर २९
धर्मेंद्र जडेजा ४/६१ (२३ षटके)
१०४ (४८.३ षटके)
दिलीप वेंगसरकर ३९
जॉफ मिलर ४/५४ (१७ षटके)
इंग्लंड XI १४३ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड XI संपादन

२२-२४ जानेवारी १९७७
धावफलक
वि
२२८/७घो (८३ षटके)
आबिद अली ६३
जॉन लीव्हर २/४२ (१४ षटके)
४०१/९घो (१२८ षटके)
डेरेक रॅन्डल १४२
आबिद अली ४/१०० (३२ षटके)
१०७/२ (४९ षटके)
मदिरेड्डी नरसिम्हा राव ६४*
जॉन लीव्हर १/२४ (८ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि इंग्लंड XI संपादन

५-७ फेब्रुवारी १९७७
धावफलक
वि
३०८/४घो (१०० षटके)
माइक ब्रेअर्ली ७९
पी. शिवाळकर २/७३ (३४ षटके)
२०१/७घो (८३ षटके)
विजय मोहनराज ७६*
डेरेक अंडरवूड २/१४ (७ षटके)
११२/२घो (२९ षटके)
जॉफ मिलर ५२
पी. शिवाळकर १/१४ (५ षटके)
९७/५ (५४ षटके)
एकनाथ सोळकर ३४*
जॉफ कोप २/३० (२० षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१७-२२ डिसेंबर १९७६
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३८१ (१५१.५ षटके)
डेनिस अमिस १७९ (३९७)
बिशनसिंग बेदी ४/९२ (५९ षटके)
१२२ (५१.५ षटके)
सुनील गावसकर ३८ (१४०)
जॉन लीव्हर ७/४६ (२३ षटके)
२३४ (११०.४ षटके)(फॉ/ऑ)
सुनील गावसकर ७१ (२१५)
डेरेक अंडरवूड ४/७८ (४४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २५ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

२री कसोटी संपादन

१-६ जानेवारी १९७७
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
१५५ (७५ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ३५ (१०९)
बॉब विलिस ५/२७ (२० षटके)
३२१ (१७८.४ षटके)
टोनी ग्रेग १०३ (३४७)
बिशनसिंग बेदी ५/११० (६४ षटके)
१८१ (७०.५ षटके)
ब्रिजेश पटेल ५६ (१६३)
क्रिस ओल्ड ३/३८ (१२ षटके)
१६/० (३.४ षटके)
ग्रॅहाम बार्लो* (५)
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता

३री कसोटी संपादन

१४-१९ जानेवारी १९७७
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२६२ (१२५.५ षटके)
माइक ब्रेअर्ली ५९ (२०५)
बिशनसिंग बेदी ४/७२ (३८.५ षटके)
१६४ (७३.५ षटके)
सुनील गावसकर ३९ (१३५)
जॉन लीव्हर ५/५९ (१९.५ षटके)
१८५/९घो (७१.५ षटके)
डेनिस अमिस ४६ (१०९)
भागवत चंद्रशेखर ५/५० (२०.५ षटके)
८३ (३८.५ षटके)
सुनील गावसकर २४ (६६)
डेरेक अंडरवूड ४/२८ (१४ षटके)
इंग्लंड २०० धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी संपादन

२८ जानेवारी - २ फेब्रुवारी १९७७
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२५३ (८५ षटके)
सुरिंदर अमरनाथ ६३ (१०३)
बॉब विलिस ६/५३ (१७ षटके)
१९५ (९६.२ षटके)
डेनिस अमिस ८२ (१८९)
भागवत चंद्रशेखर ६/७६ (३१.२ षटके)
२५९/९घो (९१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ७९* (१५८)
डेरेक अंडरवूड ४/७६ (३१ षटके)
१७७ (५७.३ षटके)
ॲलन नॉट ८१* (९१)
बिशनसिंग बेदी ६/७१ (२१.३ षटके)
भारत १४० धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

५वी कसोटी संपादन

११-१६ फेब्रुवारी १९७७
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३३८ (१०५.४ षटके)
सुनील गावसकर १०८ (२१९)
डेरेक अंडरवूड ४/८९ (३८ षटके)
३१७ (१५४ षटके)
माइक ब्रेअर्ली ९१ (२५९)
एरापल्ली प्रसन्ना ४/७३ (५२ षटके)
१९२ (७०.४ षटके)
सुरिंदर अमरनाथ ६३ (१०३)
डेरेक अंडरवूड ५/८४ (३३ षटके)
१५२/७ (७१ षटके)
कीथ फ्लेचर ५८* (१४८)
करसन घावरी ५/३३ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.