वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७६मध्ये सहा महिला कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. त्यावेळी भारतीय महिलांनी पहिली वहिली महिला कसोटी खेळली. भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिलांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भरविला गेला. भारताचे नेतृत्व शांता रंगास्वामी हिने केले. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. चौथी कसोटी भारताने जिंकत पहिला कसोटी विजय नोंदविला तर शेवटची कसोटी वेस्ट इंडीज महिलांनी जिंकत त्यांनीही पहिला कसोटी विजय संपादन केला.

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७
भारत महिला
वेस्ट इंडीज महिला
तारीख ३१ ऑक्टोबर – २९ नोव्हेंबर १९७६
संघनायक शांता रंगास्वामी लुसी ब्राउन
कसोटी मालिका
निकाल ६-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

महिला कसोटी मालिका

संपादन

१ली महिला कसोटी

संपादन
३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
२७४ (७८.४ षटके)
ग्लोरिया गिल ५३
शुभांगी कुलकर्णी ५/४८ (११.४ षटके)
२६९/९घो (९९ षटके)
शांता रंगास्वामी ७४
विव्हालिन लॅटी-स्कॉट ३/५१ (२४ षटके)
१७५/७घो (६४.५ षटके)
ग्रेस विल्यम्स ५६
शुभांगी कुलकर्णी २/२८ (९ षटके)
३०/१ (१७ षटके)
फौझी खलीली १३*
पेगी फेयरवेदर १/१५ (६ षटके)

२री महिला कसोटी

संपादन
७-९ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
२१८/९घो (१०७.५ षटके)
शांता रंगास्वामी ५७
डोरोथी हॉबसन २/२२ (१६ षटके)
४१/४ (२९ षटके)
लुसी ब्राउन १४*
शांता रंगास्वामी २/८ (१० षटके)

३री महिला कसोटी

संपादन
१२-१४ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
१७४ (७५ षटके)
बेव्हर्ली ब्राउन ६३
डायना एडलजी ४/४७ (२४ षटके)
१४२ (७९.४ षटके)
शांता रंगास्वामी ७८
पॅट्रिसिया व्हिटटेकर ४/२२ (१०.४ षटके)
१४७ (५५.३ षटके)
पॅट्रिसिया व्हिटटेकर ५०
शर्मिला चक्रवर्ती ५/२५ (१५ षटके)
१५०/६ (६४ षटके)
फौझी खलीली ५०
नोरा सेंट रोझ ३/४५ (२१ षटके)

४थी महिला कसोटी

संपादन
१७-१९ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
१२७ (६०.२ षटके)
योलांड गेडेस-हॉल ३२*
डायना एडलजी ३/२४ (१२ षटके)
१६१/९घो (१००.५ षटके)
फौझी खलीली ५८
विव्हालिन लॅटी-स्कॉट ३/६५ (३५.५ षटके)
८८ (७६.३ षटके)
ग्लोरिया गिल ३४
शुभांगी कुलकर्णी ४/१४ (२३ षटके)
५५/५ (२६ षटके)
डायना एडलजी २०*
नोरा सेंट रोझ ३/२१ (१३ षटके)
भारत महिला ५ गडी राखून विजयी.
मोईन-उल-हक स्टेडियम, पटना
  • नाणेफेक: भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
  • भारतीय महिलांनी महिला कसोटीत वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.

५वी महिला कसोटी

संपादन
२१-२३ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
२१५/९घो (१२७ षटके)
फौझी खलीली ८४
विव्हालिन लॅटी-स्कॉट ४/६९ (४४ षटके)
२४९ (११३.५ षटके)
ग्रेस विल्यम्स ६३
शुभांगी कुलकर्णी ५/६८ (२८ षटके)
९७/२ (५४ षटके)
फौझी खलीली ४१*
डोरोथी हॉबसन २/२९ (१६ षटके)

६वी महिला कसोटी

संपादन
२७-२९ नोव्हेंबर १९७६
धावफलक
वि
१२१ (८७.३ षटके)
शांता रंगास्वामी ६३*
पेगी फेयरवेदर ४/१० (८.३ षटके)
२१०/८घो (१०० षटके)
विव्हालिन लॅटी-स्कॉट ५१*
शुभांगी कुलकर्णी ४/४८ (४५ षटके)
६५ (४६ षटके)
शोभा पंडित १६
ग्रेस विल्यम्स ४/३० (१५ षटके)
वेस्ट इंडीज महिला १ डाव आणि २४ धावांनी विजयी.
मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीज महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
  • वेस्ट इंडीज महिलांनी महिला कसोटीत भारतीय महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • उत्पला चक्रवर्ती (भा) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
  • या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.