रुना बसू

भारतीय क्रिकेटपटू

रुना बसू (जन्म दिनांक अज्ञात:कोलकाता, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८५ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.