सुझॅन इत्तीचेरिया (१९५९:भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७८ दरम्यान ७ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

सुझॅन ही भारताची प्रसिद्ध स्कॉश खेळाडू दिपिका पल्लीकल हिची आई आहे. तर भारताचा क्रिकेट खेळाडू दिनेश कार्तिक सुझॅनचा जावई आहे.