उज्ज्वला निकम

भारतीय क्रिकेटपटू

उज्ज्वला वासुदेव निकम (१९ जून, १९५८:पुणे, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७८ दरम्यान ८ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिने आपले शालेय शिक्षण पुण्यात मॉडर्न हायस्कूल येथे घेतले.