-१ - वजा एक   ही पहिली ऋण संख्या आहे, ती -२  नंतरची आणि  ०  पूर्वीची पूर्णांक संख्या आहे. इंग्रजीत: -1 - Minus one .

--> ऋण एक -१ ही पेक्षा लहान व -२ पेक्षा मोठी संख्या आहे. -२ < -१ < ०

-२→ -१ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
वजा एक
-१
११११११११११
ऑक्टल
७७७७७७७७७७
हेक्साडेसिमल
FFFFFFFFFF१६
i
संख्या वैशिष्ट्ये
पहिली ऋण संख्या

गुणधर्म

संपादन
संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (1/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x2) घनमूळ (3√x) घन (x3) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-१ -१ i = √−१ -१ -१ -१

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन