शुन्यापेक्षा लहान संख्या ऋण संख्या होत. शून्याप्रमाणे ऋण संख्यांचाही विचार भारतातच प्रथमत: झाला. ब्रह्मगुप्ताच्या पुस्तकामध्ये ऋण संख्यांच्या गणिती क्रियांचे नियम प्रथम दिलेले दिसतात.