विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इंग्रजी विकिपीडियातून आयात सुसूत्रीकरण

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)मराठीत भाषांतर करून हवे असलेला लेख कसा शोधावा संपादन

वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे येथे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत करून हवे असलेल्या लेखांची यादी मिळते वर्ग:भाषांतर येथे भाषांतर करून हवे असलेल्या सर्व लेखांची यादी पहावयास मिळते.वर्ग:मराठी शब्द सुचवा येथे कोणत्याही लेखात मराठी शब्द सुचवण्याची विनंती केली असल्यास अशा लेखांची सुची आढळते.

जसेच्या तसे आयात निती संपादन

  • अंदाजे मराठी विकिपीडियावरील एकुण लेख संख्येच्या २% पेक्षा अधिक लेख जसेच्या तसे भाषांतरा करिता आयात करू नयेत.
  • स्वतः निर्मित केलेल्या लेखसंख्येच्या अंदाजे २% पेक्षा लेख जसेच्या तसे आयात करू नका म्हणजे वरील नितीची आपोआप अमलबजावणी होईल.
  • जसेच्या तसे आयात केलेल्या लेखाचा किमान प्रथम परिच्छेद आणि सर्व विभाग नावे मराठीत भाषांतरीत केलेली असावीत.
  • आंतरविकि दुवे व्यवस्थीत पणे आणि आवर्जून द्यावेत.
  • भाषांतरीत करावयाच्या लेखांवर {{भाषांतर}} अथवा {{अनुवाद्}} साचा लावावा.