विकिपीडिया:चावडी १
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by अशोक जगधने in topic महत्वाचे
(प्रशासकीय हस्तक्षेप विवीध शंकांचे सविस्तर निरसनात अडथळा टाळणे करिता चावडीपान प्रशासकांनी तात्पुरते सुरक्षीत केले असल्यास धीर धरून दोन एक दिवसांनी चक्कर मारण्यास
वेळ नसणारांनी चावडी म्हणून या पानाचा वापर करावा.)
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
विदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
महत्वाचे
संपादन>>अश्विन, सुधन्वा आणि अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांना सध्याची मराठी विपी वरील भाषा अतिशय बोजड वाटते.>> असे प्रचालक म्हणतात तर-
हि मंडळी कोण आहेत? येथे भाषा बोजड वाटते तर हि मंडळी येथे येतात कशाला? लोकशाहीतील सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तर येत नसावेत? अशोक जगधने (चर्चा) २०:४९, २० नोव्हेंबर २०१२ (IST)