विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/वर्गीकरण आणि साचे

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)









वर्गीकरण आणि साचे संपादन

Tempalte text:...आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते. ...
Tempalte text:...


हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेला आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूरविकिपीडिया लोगो पहा.


  • [[[[:वर्ग:प्रताधिकार]]]]
Tempalte text:..."विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प अंतर्गत बौद्धिक संपत्तिच्या मालकी बद्दलचे नियम हा या वर्गीकरणातील एक प्रस्तावित प्रमुख लेख आहे.त्या लेखास परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या लेखात लेखन योगदान करा अथवा लेखाच्या चर्चा पानावर आपले अभिप्राय नोंदवा.
Tempalte text:..."


या लेखातील काही किंवा सर्व बदल त्यांची प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती होईपर्यंत तात्पुरते स्थानांतरीत केले आहेत. कृपया हा लेख वगळू नये किंवा त्याचा इतिहास जतन करावा जेणे करून प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती झाल्यास तो पुनर्स्थापित करणे सोपे होईल.
"
Tempalte text:..."वर्ग:प्रताधिकार स्थानांतरीत१"