महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला स्पर्धा (मालिका)

द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून १० भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी मालिकेतील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते.

चित्रदालन संपादन

२०१७ संपादन

  1. सायली संजीव (काहे दिया परदेस)
  2. हृता दुर्गुळे (फुलपाखरू)
  3. मयुरी देशमुख (खुलता कळी खुलेना)
  4. ईशा केसकर (जय मल्हार)
  5. अभिज्ञा भावे (खुलता कळी खुलेना)
  6. रूपल नंद (गोठ)
  7. नक्षत्रा मेढेकर (लेक माझी लाडकी)
  8. रसिका सुनील (माझ्या नवऱ्याची बायको)
  9. तितीक्षा तावडे (सरस्वती)
  10. अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला)

२०१८[१] संपादन

  1. हृता दुर्गुळे (फुलपाखरू)[२]
  2. ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
  3. रूपल नंद (गोठ)
  4. सायली संजीव (गुलमोहर)
  5. अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला)
  6. गायत्री दातार (तुला पाहते रे)
  7. भाग्यश्री मोटे (प्रेम हे...)
  8. अक्षया गुरव (राधा प्रेम रंगी रंगली)
  9. अभिज्ञा भावे (तुला पाहते रे)
  10. गौतमी देशपांडे (सारे तुझ्याचसाठी)
  11. सई लोकूर (बिग बॉस मराठी १)
  12. भाग्यश्री लिमये (घाडगे अँड सून)
  13. रुचिता जाधव (लव लग्न लोचा)
  14. नक्षत्रा मेढेकर (लेक माझी लाडकी)
  15. वीणा जगताप (राधा प्रेम रंगी रंगली)

२०१९[३] संपादन

  1. वीणा जगताप (बिग बॉस मराठी २)
  2. हृता दुर्गुळे (फुलपाखरू)
  3. तेजश्री प्रधान (अग्गंबाई सासूबाई)
  4. गायत्री दातार (तुला पाहते रे)
  5. ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
  6. भाग्यश्री लिमये (घाडगे अँड सून)
  7. हीना पांचाळ (बिग बॉस मराठी २)
  8. रुपाली भोसले (बिग बॉस मराठी २)
  9. अक्षया गुरव (राधा प्रेम रंगी रंगली)
  10. शिवानी रांगोळे (आम्ही दोघी)
  11. विदुला चौगुले (जीव झाला येडापिसा)
  12. सरिता मेहेंदळे-जोशी (भागो मोहन प्यारे)
  13. अक्षया हिंदळकर (साता जल्माच्या गाठी)
  14. प्राची पिसाट (राधा प्रेम रंगी रंगली)
  15. सुरुची अडारकर (एक घर मंतरलेलं)

२०२०-२१[४] संपादन

  1. तेजश्री प्रधान (अग्गंबाई सासूबाई)[५]
  2. पल्लवी पाटील (जिगरबाज)[६]
  3. नेहा खान (देवमाणूस)
  4. मीरा जगन्नाथ (येऊ कशी तशी मी नांदायला)
  5. नयना मुके (तू अशी जवळी रहा)
  6. रसिका सुनील (माझ्या नवऱ्याची बायको)
  7. तन्वी मुंडले (पाहिले न मी तुला)
  8. पूजा बिरारी (स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा)
  9. गौतमी देशपांडे (माझा होशील ना)
  10. रुपाली भोसले (आई कुठे काय करते!)
  11. पूर्वा शिंदे (चला हवा येऊ द्या)
  12. ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
  13. पौर्णिमा डे (रात्रीस खेळ चाले ३)
  14. विदुला चौगुले (जीव झाला येडापिसा)
  15. गायत्री दातार (चला हवा येऊ द्या)

संदर्भ संपादन

  1. ^ "The sizzling ladies of Marathi TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-09. 2023-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Hruta Durgule is Maharashtra's Most Desirable Woman on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-08. 2023-03-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Meet Maharashtra's Most Desirable women on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-01-22. 2023-03-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet Maharashtra's Most Desirable Women On TV 2020-21". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. Archived from the original on 2023-03-15. 2023-03-15 रोजी पाहिले.
  5. ^ "Tejashri Pradhan is Maharashtra's Most Desirable Woman on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. 2023-03-15 रोजी पाहिले.
  6. ^ "महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत 'या' अभिनेत्रींनी मारली बाजी". महाराष्ट्र टाइम्स. 2020-05-30. 2023-03-15 रोजी पाहिले.