विकिपीडिया:मराठी व्याकरण

(प्रकल्प:मराठी व्याकरण या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी व्याकरण

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
हा मराठी विकिपीडियावरील मजकुरातील मराठी व्याकरणविषयक सुधारण्याच्या प्रयत्नांचा सुचालन-प्रकल्प आहे. मराठी व्याकरण इत्यादी लेख, तसेच हेसुद्धा पहा येथे सुचवलेले विविध लेख वाचावेत. सुधारणा करावयाच्या लेखांचे नामनिर्देशन करावे.

लेखांचे नामनिर्देशन

संपादन

मराठी विकिपीडियावरील लेखांचे व अन्य मजकुरांचे मराठी व्याकरण सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे सर्वसाधारण साचे :

साचा असे दिसेल
{{अशुद्धलेखन}} येथे पाहा

हेसुद्धा पहा

संपादन