ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रियाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख संपादन

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  रोमेनिया २९ ऑगस्ट २०१९
  चेक प्रजासत्ताक ३० ऑगस्ट २०१९
  लक्झेंबर्ग ३१ ऑगस्ट २०१९
  तुर्कस्तान ३१ ऑगस्ट २०१९
  बेल्जियम २४ जुलै २०२१
  हंगेरी ४ जून २०२२
  जर्मनी ९ जून २०२२
  स्वीडन १० जून २०२२
  स्लोव्हेनिया २५ जुलै २०२२
  गर्न्सी २७ जुलै २०२२
  बल्गेरिया ३० जुलै २०२२
  नॉर्वे ३१ जुलै २०२२
  आईल ऑफ मान ९ जुलै २०२३
  जर्सी २० जुलै २०२३
  आयर्लंड २३ जुलै २०२३
  डेन्मार्क २४ जुलै २०२३
  स्कॉटलंड २५ जुलै २०२३

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी संपादन

  ऑस्ट्रियाची आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी संपादन

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००७ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
  २००९
    २०१०
  २०१२ १४
  २०१४
  २०१६
   २०२१
  २०२२ पात्रता सामने कोव्हिड-१९ मुळे रद्द
      २०२४ ११
   २०२६ TBD TBD
   २०२८
   २०३०

  ऑस्ट्रियाची मध्य युरोप चषक स्पर्धेमधील कामगिरी संपादन

मध्य युरोप चषक
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
  २०१९[n १] सहभाग घेतला नाही
  २०२१ विजेते १/३
  २०२२ उपविजेते २/३
  २०२३ सहभाग घेतला नाही

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८६७ २९ ऑगस्ट २०१९   रोमेनिया   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   रोमेनिया २०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक
८७० ३० ऑगस्ट २०१९   चेक प्रजासत्ताक   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   ऑस्ट्रिया
८७३ ३१ ऑगस्ट २०१९   लक्झेंबर्ग   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   ऑस्ट्रिया
८७५ ३१ ऑगस्ट २०१९   तुर्कस्तान   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   ऑस्ट्रिया
८७७ १ सप्टेंबर २०१९   चेक प्रजासत्ताक   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   ऑस्ट्रिया
११६० २१ मे २०२१   लक्झेंबर्ग   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया २०२१ मध्य युरोप चषक
११६१ २२ मे २०२१   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया
११६३ २३ मे २०२१   लक्झेंबर्ग   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   लक्झेंबर्ग
११६४ २३ मे २०२१   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया
१० ११९९ २४ जुलै २०२१   बेल्जियम   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   बेल्जियम
११ १२०० २४ जुलै २०२१   बेल्जियम   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   बेल्जियम
१२ १२०२ २५ जुलै २०२१   बेल्जियम   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   ऑस्ट्रिया
१३ १५४८ ४ जून २०२२   हंगेरी   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१४ १५४९ ४ जून २०२२   हंगेरी   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया अनिर्णित
१५ १५५० ५ जून २०२२   हंगेरी   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   हंगेरी
१६ १५५३ ९ जून २०२२   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी २०२२ जर्मनी तिरंगी मालिका
१७ १५५६ १० जून २०२२   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   ऑस्ट्रिया
१८ १५५७ १० जून २०२२   स्वीडन   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   ऑस्ट्रिया
१९ १५६० ११ जून २०२२   स्वीडन   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   ऑस्ट्रिया
२० १५६७ १२ जून २०२२   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी
२१ १६१९ ८ जुलै २०२२   लक्झेंबर्ग   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया २०२२ मध्य युरोप चषक
२२ १६२४ ९ जुलै २०२२   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया
२३ १६२६ ९ जुलै २०२२   लक्झेंबर्ग   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   ऑस्ट्रिया
२४ १६३० १० जुलै २०२२   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   चेक प्रजासत्ताक
२५ १६८० २४ जुलै २०२२   लक्झेंबर्ग   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   ऑस्ट्रिया २०२४ पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
२६ १६८४ २५ जुलै २०२२   स्लोव्हेनिया   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   ऑस्ट्रिया
२७ १६८८ २७ जुलै २०२२   गर्न्सी   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   ऑस्ट्रिया
२८ १७०४ ३० जुलै २०२२   बल्गेरिया   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   ऑस्ट्रिया
२९ १७१५ ३१ जुलै २०२२   नॉर्वे   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   ऑस्ट्रिया
३० २११९ २९ जून २०२३   जर्मनी   स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर   जर्मनी
३१ २१२० ३० जून २०२३   जर्मनी   स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर   जर्मनी
३२ २१२३ ९ जुलै २०२३   आईल ऑफ मान   राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन   आईल ऑफ मान
३३ २१२४ ९ जुलै २०२३   आईल ऑफ मान   राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन   आईल ऑफ मान
३४ २१२७ १० जुलै २०२३   आईल ऑफ मान   राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन अनिर्णित
३५ २१४७ २० जुलै २०२३   जर्सी   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   जर्सी २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
३६ २१५१ २१ जुलै २०२३   जर्मनी   गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   जर्मनी
३७ २१५७ २३ जुलै २०२३   आयर्लंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
३८ २१६१ २४ जुलै २०२३   डेन्मार्क   गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   डेन्मार्क
३९ २१६६ २५ जुलै २०२३   स्कॉटलंड   गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   स्कॉटलंड

नोंदी संपादन

  1. ^ २०२२ या आवृत्तीमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.