२०१९ रोमेनिया ट्वेंटी२० चषक

(२०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक
तारीख २९ ऑगस्ट – १ सप्टेंबर २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान रोमेनिया रोमेनिया
विजेते ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
सहभाग
सामने ११

साखळी फेरी संपादन

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती
  ऑस्ट्रिया (पा), (वि) +३.८१६
  चेक प्रजासत्ताक (पा) +३.६८६
  रोमेनिया +२.८४८
  लक्झेंबर्ग -१.२३२
  तुर्कस्तान -१०.६७४
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे

सामने संपादन

२९ ऑगस्ट २०१९
०९:००
धावफलक
रोमेनिया  
१३७/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
१०६ (१९.४ षटके)
रोमेनिया ३१ धावांनी विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी

२९ ऑगस्ट २०१९
१२:१५
धावफलक
तुर्कस्तान  
२८ (११.३ षटके)
वि
  लक्झेंबर्ग
२९/१ (३.१ षटके)
लक्झेंबर्ग ९ गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी

२९ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
रोमेनिया  
२२६/५ (२० षटके)
वि
  तुर्कस्तान
५३ (१३ षटके)
रोमेनिया १७३ धावांनी विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी

३० ऑगस्ट २०१९
०९:००
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
१२५/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
१२६/२ (१४.४ षटके)
ऑस्ट्रिया ८ गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी

३० ऑगस्ट २०१९
१२:१५
धावफलक
लक्झेंबर्ग  
१२७ (१९.५ षटके)
वि
  रोमेनिया
१२९/३ (१५.२ षटके)
रोमेनिया ७ गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी

३० ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
२७८/३ (२० षटके)
वि
  तुर्कस्तान
२१ (८.३ षटके)
चेक प्रजासत्ताक २५७ धावांनी विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : तुर्कस्तान, क्षेत्ररक्षण.
  • शॉन डॅल्टन (चे.प्र.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • सुदेश विक्रमसेकरा (चे.प्र) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा चेक प्रजासत्ताकचा पहिला खेळाडू ठरला तर त्याने जलद ट्वेंटी२० शतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली (३५ चेंडू).
  • चेक प्रजासत्ताकच्या धावा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त सर्वाधीक धावांशी बरोबरी केली.
  • तुर्कस्तानच्या २१ धावा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त निचांकी धावा.
  • धावांचा विचारकरता ट्वेंटी२०तील सर्वात मोठा विजय.

३१ ऑगस्ट २०१९
०९:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
२३९/३ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१०४/८ (२० षटके)
ऑस्ट्रिया १३५ धावांनी विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
  • झीशन आरिफ (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३१ ऑगस्ट २०१९
१२:१५
धावफलक
रोमेनिया  
११५/९ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
११६/४ (१७.१ षटके)
चेक प्रजासत्ताक ६ गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.

३१ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
तुर्कस्तान  
३२ (८.५ षटके)
वि
  ऑस्ट्रिया
३३/० (२.४ षटके)
ऑस्ट्रिया १० गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : तुर्कस्तान, फलंदाजी.
  • शेष चेंडूंच्याबाबतीत हा ट्वेंटी२०तील सर्वात मोठा विजय.

१ सप्टेंबर २०१९
०९:३०
धावफलक
लक्झेंबर्ग  
१४५/५ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
१४८/४ (१५.५ षटके)
चेक प्रजासत्ताक ६ गडी राखून विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना संपादन

१ सप्टेंबर २०१९
१३:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१९३/४ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
१६३ (१८.५ षटके)
ऑस्ट्रिया ३० धावांनी विजयी
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
  • बिलाल झलमाई (ऑ) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा ऑस्ट्रियाचा पहिला खेळाडू ठरला.