क्रेफेल्ड

उत्तर ऱ्हाइन-वेस्टफालिया, जर्मनीतील एक ठिकाण


क्रेफेल्ड (जर्मन: Krefeld) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. क्रेफेल्ड शहर जर्मनीच्या पश्चिम भागात ऱ्हाईन नदीच्या पश्चिमेस वसले आहे

क्रेफेल्ड
Krefeld
जर्मनीमधील शहर

Stadthaus Krefeld.jpg

DEU Krefeld COA.svg
चिन्ह
क्रेफेल्ड is located in जर्मनी
क्रेफेल्ड
क्रेफेल्ड
क्रेफेल्डचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°20′N 6°34′E / 51.333°N 6.567°E / 51.333; 6.567

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १३७.८ चौ. किमी (५३.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८७ फूट (११८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,२२,५००
  - घनता १,६१५ /चौ. किमी (४,१८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.krefeld.de/

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: