रोम क्रिकेट मैदान
रोम क्रिकेट मैदान हे इटलीच्या रोम शहराजवळ असलेल्या स्पिनासिटो नामक एका परिसरातील एक मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | स्पिनासिटो, रोम, इटली |
| |
शेवटचा बदल १० ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
हे मैदान इटली महिला क्रिकेट संघाचा पहिला वहिला महिला ट्वेंटी२० सामना आयोजित करण्यासाठी निवडले गेले. ९ ऑगस्ट २०२१ इटली आणि ऑस्ट्रिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.