लात्सियो हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रांत आहे. इटलीची राजधानी रोम ह्याच प्रांतात वसलेली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने लात्सियो हा इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे.

लात्सियो
Lazio
इटलीचा प्रांत
Flag of Lazio.svg
ध्वज
Lazio Coat of Arms.svg
चिन्ह

लात्सियोचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
लात्सियोचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी रोम
क्षेत्रफळ १७,२०८ चौ. किमी (६,६४४ चौ. मैल)
लोकसंख्या ५६,३२,२२१
घनता ३२७.३ /चौ. किमी (८४८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-62
संकेतस्थळ http://www.regione.lazio.it/