८० (संख्या)
(ऐंशी या पानावरून पुनर्निर्देशित)
८०-ऐंशी ही एक संख्या आहे, ती ७९ नंतरची आणि ८१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 80 - eighty.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | ऐंशी | |||
१, २, ४, ५, ८, १०, १६, २०, ४०, ८० | ||||
LXXX | ||||
௮0 | ||||
八十 | ||||
٨٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१००००२ | |||
ऑक्टल |
१२०८ | |||
हेक्साडेसिमल |
५०१६ | |||
६४०० | ||||
८.९४४२७२ |
गुणधर्म
संपादन- ८० ही सम संख्या आहे.
- १/८० = ०.०१२५
- ८०चा घन, ८०३ = ५१२०००, घनमूळ ३√८० = ४.३०८८६९३८००६३७७
- ८० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- ८० हा पारा-Hgचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ८०
- राष्ट्रीय महामार्ग ८०
- ८०-२० नियम