पारा
पारा (Hg, अणुक्रमांक ८०) हे नैसर्गिकरित्या आढळणारे मूलद्रव्य आहे. पारा आवर्तसारणीत संक्रामक मूलद्रव्यांमध्ये मोडतो. पाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य तापमानाला द्रवरूपात असणारा पारा हा एकमेव धातू आहे.
पारा | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | २००.५९ ग्रॅ/मोल | |||||||
पारा - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | ८० | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
श्रेणी | संक्रामक (धातू) | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
स्थिती at STP | द्रव | |||||||
विलयबिंदू | २३४.३२ °K (-३८.८३ °C, -३७.८९ °F) | |||||||
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | ६२९.८८ °K (३५६.७३ °C, ६७४.११ °F) | |||||||
घनता (at STP) | १३.५३४ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
पारा आणि पाऱ्याची अनेक संयुगे विषारी आहेत.