पलाश
अल्क धातू
(पोटॅशियम या पानावरून पुनर्निर्देशित)
पलाश (संज्ञा-K; अणुक्रमांक-१९;इंग्लिश-पोटॅशियम) हा चंदेरी रंगाचा अल्क धातू आहे.
पलाश ion (आयन)[मराठी शब्द सुचवा] सजीव पेशींच्या कामकाजासाठी गरजेचा असतो. हिरव्या पानांमध्ये पालाश, हा घटक सापडतो.
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
दृश्यरूप | चंदेरी रंगाचा घनपदार्थ | |||||||
साधारण अणुभार (Ar, standard) | ३९.०९८३ ग्रॅ/मोल | |||||||
पलाश - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | १९ | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
श्रेणी | अल्क धातू | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
स्थिती at STP | घन | |||||||
विलयबिंदू | ३३६.५३ °K (६३.३८ °C, १४६.०८ °F) | |||||||
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | १०३२ °K (७५९ °C, १३९८ °F) | |||||||
घनता (at STP) | ०.८६२ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |