अजिंठा-वेरूळची लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लेणी आहेत. अजिंठा लेणी इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स. ४८० दरम्यान तयार केलेली लेणी आहेत तर वेरूळ लेणी इ.स.च्या ७व्या आणि अकराव्या शतकादरम्यान तयार केलेली लेणी आहेत.