२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक संघ

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ऑक्टोबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे.[]

२५ ऑगस्ट २०२४ रोजी पाकिस्तानने प्रथम त्यांच्या संघाची नावे जाहीर केली.[] या स्पर्धेसाठी खालील संघांची घोषणा करण्यात आली.[]

ऑस्ट्रेलिया

संपादन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी पद्धत गोलंदाजी पद्धत
फलंदाज
१८ फीबी लिचफिल्ड १८ एप्रिल, २००३ (2003-04-18) (वय: २१) डावखुरी उजव्या हाताने लेग ब्रेक
क्षेत्ररक्षक
७७ अलिसा हीली () २४ मार्च, १९९० (1990-03-24) (वय: ३४) उजव्या हाताने
बेथ मूनी १४ जानेवारी, १९९४ (1994-01-14) (वय: ३०) डावखुरी
अष्टपैलू
३२ ताहलिया मॅकग्रा (vc) १० नोव्हेंबर, १९९५ (1995-11-10) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
६३ ॲशली गार्डनर १५ एप्रिल, १९९७ (1997-04-15) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
३४ किम गार्थ २५ एप्रिल, १९९६ (1996-04-25) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
४८ ग्रेस हॅरिस १८ सप्टेंबर, १९९३ (1993-09-18) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
२७ अलाना किंग २२ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-22) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
एलिस पेरी ३ नोव्हेंबर, १९९० (1990-11-03) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
१४ ॲनाबेल सदरलँड १२ ऑक्टोबर, २००१ (2001-10-12) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
फिरकी गोलंदाज
२३ सोफी मॉलिनू १७ जानेवारी, १९९८ (1998-01-17) (वय: २६) डावखुरी मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन
३५ जॉर्जिया वेरहॅम २६ मे, १९९९ (1999-05-26) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
जलदगती गोलंदाज
डार्सी ब्राउन ७ मार्च, २००३ (2003-03-07) (वय: २१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती
१२ मेगन शुट १५ जानेवारी, १९९३ (1993-01-15) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
१४ तायला वॅल्मेनीक २७ ऑक्टोबर, १९९८ (1998-10-27) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती

बांगलादेश

संपादन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी पद्धत गोलंदाजी पद्धत
फलंदाज
७५ मुर्शिदा खातून ७ जुलै, १९९९ (1999-07-07) (वय: २५) डावखुरी
शोभना मोस्तारी १३ फेब्रुवारी, २००२ (2002-02-13) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती
४१ शाठी राणी १९ जून, १९९८ (1998-06-19) (वय: २६) उजव्या हाताने
ताज नेहर ३ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-03) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
क्षेत्ररक्षक
निगार सुलताना () १ ऑगस्ट, १९९७ (1997-08-01) (वय: २७) उजव्या हाताने
९२ दिलारा अख्तर ६ एप्रिल, २००४ (2004-04-06) (वय: २०) उजव्या हाताने
अष्टपैलू
११ शोर्णा अख्तर १ जानेवारी, २००७ (2007-01-01) (वय: १७) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
दिशा बिस्वास ३ एप्रिल, २००४ (2004-04-03) (वय: २०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती
राबेया खान ११ मार्च, २००५ (2005-03-11) (वय: १९) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
८८ रितू मोनी ५ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-05) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती
फिरकी गोलंदाज
३२ नाहिदा अक्तेर २ मार्च, २००० (2000-03-02) (वय: २४) उजव्या हाताने मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन
फाहिमा खातून २ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-02) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
२९ सुलताना खातून ५ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-05) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
जलदगती गोलंदाज
९० मारुफा अख्तर १ जानेवारी, २००५ (2005-01-01) (वय: १९) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती
२६ जहानआरा आलम १ एप्रिल, १९९४ (1994-04-01) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी संयुक्त अरब अमिरातीच्या नवीन ठिकाण म्हणून पुष्टी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये फातिमा सना पाकिस्तानचे नेतृत्व करणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी सर्व संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "ब्राऊनचे पुनरागमन परंतु जोनासेनला विश्वचषक संघात जागा नाही". क्रिकेट ऑस्ट्रलिया. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "फिरकी गोलंदाजांचा भरणा असलेल्या बांगलादेशच्या महिला टी२० विश्वचषक २०२४ संचाची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.