फ्रान जोनस
फ्रांसिस सिसिलिया फ्रॅन जोनस (८ एप्रिल, २००४:ऑकलंड, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.
जोनस २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |