स्टेफानी रॉक्सॅन टेलर (११ जून, इ.स. १९९१:स्पॅनिश टाउन, जमैका - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, इ.स. २००८ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी

संपादन