मुख्य मेनू उघडा

समांथा स्टोसर

(समांथा स्टोसुर या पानावरून पुनर्निर्देशित)


समांथा स्टोसर (इंग्लिश: Samantha Stosur; जन्म: ३० मार्च १९८४) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या स्टोसरने दुहेरी तसेच मिश्र दुहेरीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २०१० साली यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद मिळवले.

समांथा स्टोसर
समांथा स्टोसर

२००९ यू.एस. ओपन दरम्यान स्टोसर
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
वास्तव्य ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
जन्म ३० मार्च, १९८४ (1984-03-30) (वय: ३५)
ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
उंची १.७३ मी (५ फूट ८ इंच)
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,२२,६७,०७१
प्रदर्शन 604–440
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२१ फेब्रुवारी २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ११
ऑस्ट्रेलियन ओपन चौथी फेरी (२००६, २०१०)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१०)
विंबल्डन तिसरी फेरी (२००९, २०१३)
यू.एस. ओपन विजयी (२०११)
प्रदर्शन 422–228
अजिंक्यपदे २३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (६ फेब्रुवारी २००६)
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२००६)
फ्रेंच ओपन विजयी (२००६)
विंबल्डन उपविजयी (२००८, २००९, २०११)
यू.एस. ओपन विजयी (२००५)
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.

कारकीर्दसंपादन करा

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्यासंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजेती २०१० फ्रेंच ओपन क्ले   फ्रांचेस्का स्कियाव्होनी 4–6, 6–7(2–7)
विजेती २०११ यू.एस. ओपन हार्ड   सेरेना विल्यम्स 6–2, 6–3

ग्रँड स्लॅम दुहेरी अंतिम फेऱ्यासंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २००५ यू.एस. ओपन हार्ड   लिसा रेमंड   एलेना डिमेंटियेवा
  फ्लाव्हिया पेनेटा
6–2, 5–7, 6–3
उपविजयी २००६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   लिसा रेमंड   झी यान
  झ्हेंग जी
6–2, 6–7(7–9), 3–6
विजयी २००६ फ्रेंच ओपन क्ले   लिसा रेमंड   दानियेला हंटुचोवा
  ऐ सुगियामा
6–3, 6–2
उपविजयी २००८ विंबल्डन गवती   लिसा रेमंड   सेरेना विल्यम्स
  व्हीनस विल्यम्स
2–6, 2–6
उपविजयी २००८ यू.एस. ओपन हार्ड   लिसा रेमंड   कारा ब्लॅक
  लिझेल ह्युबर
3–6, 6–7(6–8)
उपविजयी २००९ विंबल्डन गवती   रेनेइ स्टब्स   सेरेना विल्यम्स
  व्हीनस विल्यम्स
6–7(4–7), 4–6
उपविजयी २०११ विंबल्डन स्पर्धा गवती   सबाइन लिसिकी   क्वेता पेश्के
  कातारिना स्रेबोत्निक
3–6, 1–6

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.