झेंग जी (८ जानेवारी, इ.स. १९८३ - ) ही एक चीनी टेनिस खेळाडू आहे. २००३ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या जीने २००६ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

झ्हेंग जी
देश Flag of the People's Republic of China चीन
वास्तव्य छंतू, सिच्वान
जन्म ५ जुलै, १९८३ (1983-07-05) (वय: ४०)
छंतू, सिच्वान
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $५१,९३,९५६
एकेरी
प्रदर्शन 384–266
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १५
दुहेरी
प्रदर्शन 437–213
अजिंक्यपदे १४
शेवटचा बदल: जुलै २०१३.


पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य २००८ बीजिंग दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण २००६ दोहा एकेरी
सुवर्ण २००६ दोहा दुहेरी

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत