२००६ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते ११ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

२००६ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २८जून ११
वर्ष:   १०५ वे
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
बेल्जियम जस्टिन हेनिन-हार्देन
पुरूष दुहेरी
स्वीडन योनास ब्यॉर्कमन / बेलारूस मॅक्स मिर्न्यी
महिला दुहेरी
अमेरिका लिसा रेमंड / ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
मिश्र दुहेरी
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक / सर्बिया आणि माँटेनिग्रो नेनाद झिमोंजिक
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००५ २००७ >
२००६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


हे सुद्धा पहा संपादन