![]() |
Deepnarsay, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Deepnarsay, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८४,२१८ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे. mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor. Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way. Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority. Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you. मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
मदत हवीसंपादन करा
- विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी परिष्कृत करण्यात मदत हवी आहे.
माहीतगार ०७:०२, २१ ऑगस्ट २००९ (UTC)
मराठी साहित्य आणि साहित्यिकसंपादन करा
कदाचित आपल्याला खालील दुव्यावरची PDF यादी काम करताना संदर्भास उपयूक्त होऊ शकेल.
- याच धर्तीवर बरेच मागे काही पुस्तकांचे वर्गीकरण वर्ग:सर्वोत्कृष्ट पुस्तके (निवड: आकाशवाणी,मुंबई; ई. स. १९९७) या वर्गात मी केले होते.
- धन्यवाद
- माहीतगार ०४:४६, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
- तुमच साहीत्य आणि साहित्यिक विषयक कामा चालू असताना कुठे व्याकरण किंवा भाषाशास्त्र विषयक उल्लेख आल्यास ते लेखही अद्ययावत करण्यास सहयोग मिळून हवा आहे.
माहीतगार १५:०७, ११ सप्टेंबर २००९ (UTC)
- नमस्कार,
- साहित्यिक (व इतरही) व्यक्तींविषयी माहिती लिहिताना शक्यतो 'ज्येष्ठ', 'प्रसिद्ध', 'थोर', इ. विशेषणे लावणे टाळावे.
- मराठी विकिपीडियावर माहिती असलेल्या व्यक्ती वरीलपैकी एक तरी विशेषणास योग्य आहेत हे गृहित धरले जाते. तसेच, आजचे थोर कालचे थोर होतेच किंवा उद्याचे थोर असतीलच असेही नाही. तरी त्यावरुन वाद होण्यापेक्षा अशी विशेषणे टाळावीत ही विनंती.
- अभय नातू ०४:५०, १४ सप्टेंबर २००९ (UTC)
राजन गवस लेखाबद्दलसंपादन करा
'राजन गावस' लेखाचे योग्य शीर्षकाकडे स्थानांतर केल्याबद्दल धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:५४, ४ जानेवारी २०१० (UTC)
अभिनंदनसंपादन करा
नमस्कार Deepnarsay,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल माहिती हवी आहेसंपादन करा
नमस्कार!
आपण मराठी विकिपीडियावर चढवलेली चित्रे पाहिली. या चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर च्हालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा, म्हणजे या संचिका ठेवव्यात की काढाव्यात, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे याबद्दल ठरवता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:४१, ११ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार!
- प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 'अशुद्धलेखन' साच्यात अधिक योग्य बदल आपण थेट करू शकता किंवा तेथील चर्चापानावर सुचवू शकता. परंतु 'विस्तार' साचा असेल्, तिथे अशुद्धलेखन साचा न टाकण्याची सूचना व्यवहार्य वाटत नाही. कारण माझ्या अनुभवाप्रमाणे कित्येक लेख बरेच महिने/ वर्षे संक्षिप्त स्वरूपात, 'विस्तार' साचा डकवलेल्या अवस्थेतच राहतात. त्यादरम्यान कुणाला शुद्धलेखन सुधारण्याच्या उपक्रमात काम करायचे असल्यास, शुद्धलेखन करून हवे असलेले लेख कसे सापडणार? शुद्धलेखन करून हव्या असलेल्या लेखांचे वर्गीकरण सोयीचे व्हावे, त्या कामाचे एखाद्या लेखाच्या संदर्भात शुद्धलेखनाचे काम पुरे होईपर्यंत कायम स्मरण राहावे यासाठी अशा संदेशचौकटी आवश्यक आहेत हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे.
- अर्थात तुम्ही मांडलेला अधिक प्रोत्साहक मसुद्याचा मुद्दा मात्र स्वागतार्हच आहे. तुम्ही या कामात योगदान दिले, तर त्याचे स्वागतच आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४२, १२ डिसेंबर २००९ (UTC)
- तुम्हा दोघांची चर्चा कोणत्या विशीष्ट लेखाच्या संदर्भाने चालू असल्यास कल्पना नाही, परंतु साचांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे याबाबत सहमत आहे.
- अजून सुधारणा विषयक सूचना लावलेल्या बहूसंख्य साचांचा उद्देश त्या लेखाचे संबधीत लेखाचे सुधारणा घडवून आणणार्या विशीष्ट प्रक्ल्पा संबधीत वर्गीकरणाचा असतो. या सुधारणा काळाच्या ओघात होणे अपेक्षीत असते आणि हे सहसा सार्वत्रिक सहयोगाचे अवाहन असते. पण बर्याचदा खासकरून नवीन सदस्य या सूचना साचे व्यक्तिगत टिपण्णी वाटत असावेत असे मला आढळून आले आहे. असा गैरसमज होऊ नये याकरिता काही तरी करावयास हवे पण नेमके काय करता येईल ते ठरवता येत नाही आहेत. काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात.
- विस्तार साचात काहितरी तांत्रीक अडचण आहे कि ज्यामुळे तो बर्याचदा तुटल्या सारखा दिसतो.
- लेखांवर साचे लावण्याचे कारण बर्याचदा त्याचे आपोआप ज्या प्रकारची सुधारणाहवी आहे त्या वर्गात आणि प्रक्ल्पात वर्गीकरण होते.लेख पानावंर साचांची गर्दी होऊ नये म्हणून लेख प्रकल्पान्वये चर्चा पान साचे असावयास हवेत. पण हे सर्व करण्यास पुरेसे संपादन (सक्रीय सदस्य) बळ हवे या मुद्द्यावर गाडी येऊन अडते खरी.
- व्यक्तिगत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक प्रकल्पाची योजना आखली आहे पाहू कसा काय रिस्पॉन्स मिळतो ते.
- शुद्धलेखन विषयक बर्याच साचांची मी रचना केली आहे ते संबधीत प्रकल्पात पाहून सुधारता येतील पण खास करून विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका साचात योगदान आणि त्याचा वापर सदस्यांकडून चर्चा पानावर वाढवून हवा आहे . तो कसा वाढवता येईल याबद्दलही प्रतिसादाची अपेक्षा आहे.माहितगार ०७:२८, १२ डिसेंबर २००९ (UTC)
प्रताधिकार / स्रोत ?संपादन करा
नमस्कार नरसे, तुम्ही चढवलेल्या चित्र:Akg-btr.gif चित्राच्या प्रताधिकारांबद्दल किंवा स्रोतांबद्दल काही माहिती लिहिलेली नाही. कृपया प्रताधिकारांबद्द्ल खुलासा करावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४६, ७ जानेवारी २०१० (UTC)
तोरणमाळ चित्रेसंपादन करा
दीप,
इंग्लिश विकिपीडियावरील चित्रे विकिकॉमन्सवरील नसून इंग्लिश विकिपीडियाच्या संचातील आहेत. जर ती कॉमन्समध्ये असती तर मराठी विकिपीडियातूनही परस्पर वापरता आली असती. मी ही दोन्ही चित्रे मराठी विकिपीडियावर संचिका म्हणून चढवली आहेत आणि नावे बदलून तोरणमाळ लेखात उद्धृत केली आहेत.
अभय नातू १८:५५, २९ डिसेंबर २००९ (UTC)
माहिती पुरविल्याबद्दल आभारी आहे. सावकाशीने टाकतो.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:३४, २ जानेवारी २०१० (UTC)
प्रकल्पःबावन्नकशी २०१०संपादन करा
मराठी विकिपीडिया मध्ये २०१० या वर्षात सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी एक प्रयोग म्हणून प्रकल्पःबावन्नकशी २०१० हा प्रकल्प कसा राहील. आपले मत, सुचना व दुरुस्त्या हव्या आहेत. गणेश धामोडकर ०४:५१, ५ जानेवारी २०१० (UTC)
- प्रकल्पात सहभागी होण्याची तत्परता दाखवल्याबद्दल धन्यवाद! अशाच सहभागाची अपेक्षा. एकमेकां साह्य करू... गणेश धामोडकर ०३:४४, ६ जानेवारी २०१० (UTC)
धन्यवाद दुरुस्ती केल्याबद्दल काल पासून संपादनाचा धडाकाच लावल्यामुळे नेमका गोंधळ झाला तो या सलाम मध्येसंपादन करा
विनोद रकटे ००:५३, १३ जानेवारी २०१० (UTC)
कमी माहितीसंपादन करा
आंतरजालावर श्रीधर बाळकृष्ण रानडे व मनोरमा श्रीधर रानडे द.ल. गोखले या रविकिरण त्रयी बद्दल फारच कमी माहिती आढळते आहे त्यांच्याबद्दलच्या लेखात अधिक माहिती असल्यास लिहून विस्तारकरू शकल्यास बरे होईल माहितगार ०७:४७, १६ जानेवारी २०१० (UTC)
मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेखसंपादन करा
नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
सही!संपादन करा
नमस्कार दीप! तुम्हांला परत लिहिते झाल्याचे पाहून बहुत आनंद जाहलां. :) मराठी विकिपीडियाची बरीच घोडदौड चालू आहे. बरीच कामे पुढे सरकताहेत (तुम्हांला चरित्रपर लेखांमध्ये रुची असल्यामुळे, उदाहरण सांगतो : विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण या विकिप्रकल्पात प्रायः कोरे असलेले ४०+ लेख "बर्यापैकी वाचनीय" बनवले गेले). मुख्य म्हणजे लेखसंख्येपाठीमागे धावण्यापेक्षा गेल्या वर्षभरात येथील विकिसमुदाय आशयसमृद्धी वाढवण्यासाठी दर्जेदार माहितीची भर घालायला झटतोय. तुमचा हातभार या कामी लावावा, अशी विकिसमुदायातर्फे विनंती (किंवा "घरचा आग्रह" म्हणा, हवं तर!).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५४, २१ डिसेंबर २०११ (UTC)
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयीसंपादन करा
नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०८, १ जानेवारी २०१२ (UTC)
संचिका परवाने अद्ययावत करासंपादन करा
नमस्कार Deepnarsay,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहनसंपादन करा
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेतसंपादन करा
नमस्कार Deepnarsay,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा
कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.