विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण

संपादन
 • उद्दिष्ट: वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वर्गातील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयीच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
  राष्ट्राध्यक्षाचे नाव, जन्म, मृत्यू, राजवटीचा कालावधी याची माहिती नोंदवणे
  राष्ट्राध्यक्षाचे चित्र लेखात जडवणे.
  राष्ट्राध्यक्षाच्या अध्यक्षीय कारकिर्दीतल्या एखाद्या/मोजक्या महत्त्वपूर्ण घटनांबद्दल उल्लेख.
  कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
 • प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
 • काम सुरू झाल्याचा दिनांक: १ मे , इ.स. २०११.
 • कालावधी: ३० सप्टेंबर, इ.स. २०११ (३री मुदतवाढ घेऊन).
 • या आधीच्या मुदतवाढी: (१: ३१ मे, इ.स. २०११; २: ३० जून, इ.स. २०११)
 • काम पूर्ण झाल्याचा दिनांक: ५ ऑक्टोबर, इ.स. २०११ (३ मुदतवाढी घेऊन)
 • सद्यस्थिती
स्थिती लेख
काम झाले वॉशिंग्टन  · अ‍ॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मन्रो · जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्रु जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · क्लीव्हलँड · बेंजामिन हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · लिंडन बी. जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश  · ओबामा