युलिसिस एस. ग्रँट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली.

युलिसिस एस. ग्रँट
युलिसिस एस. ग्रँट


सही युलिसिस एस. ग्रँटयांची सही

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.