ग्रोव्हर क्लीव्हलँड
स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलॅंड (इंग्लिश: Stephen Grover Cleveland) (१८ मार्च, इ.स. १८३७ - २४ जून, इ.स. १९०८) हा अमेरिकेचा २२वा (इ.स. १८८५ - इ.स. १८८९) व २४वा (इ.स. १८९३ - इ.स. १८९७) राष्ट्राध्यक्ष होता. दोन वेळा, परंतु विलग कार्यकाळांसाठी अध्यक्ष बनलेला तो एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षांच्या क्रमवारीत त्याची दोनदा गणना होते. अमेरिकेच्या राजकारणावर रिपब्लिकन पक्षाची पकड असलेल्या इ.स. १८६० ते इ.स. १९१२ या प्रदीर्घ कालखंडात राष्ट्राध्यक्षपदी बसलेला तो एकमेव डेमोक्रॅट राजकारणी होता. अध्यक्ष बनण्यागोदर इ.स. १८८३ ते इ.स. १८८५ या कालखंडात तो न्यू यॉर्क संस्थानाचा गव्हर्नर होता.
स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलॅंड | |
सही |
---|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "ग्रोव्हर क्लीव्हलँड: अ रिसोर्स गाइड (ग्रोव्हर क्लीव्हलँड: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |