विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे
वर्ग:काल्पनिक व्यक्ती
संपादन- चिमणराव
- गुंड्याभाऊ
- गोट्या
- चिंकी
- काळा पहाड
- झुंजार
- डिटेक्टीव्ह रामराव
- ई. धनंजय
वर्गीकरण
संपादनमराठी विकिपीडियावरील चरित्रपर लेखांचे वर्गीकरण करणे.
प्रस्तावित वर्गवारी -
चरित्र
- व्यक्तीचरित्र
- पुरुषचरित्र
- स्त्रीचरित्र
- काल्पनिक व्यक्तीचरित्र
प्रस्तावक:
अभय नातू (चर्चा) ०१:१०, ४ मार्च २०१७ (IST) @ज:, वरील वर्गांसाठी अधिक योग्य नावे सुचतात का?
- काही नावे - व्यक्तिरेखा, पात्र , काल्पनिक व्यक्तिरेखा, काल्पनिक पात्र - राहुल देशमुख १३:२०, ४ मार्च २०१७ (IST)
- धन्यवाद @Rahuldeshmukh101:,
- मला वाटते व्यक्तिरेखाचा अर्थ characteristics of an individual असा होतो तर पात्रचा अर्थ character (जसे नाटक, सिनेमात असतात असे)
- आपल्याला येथे biography साठी शब्द हवा. आत्तापर्यंत चरित्र सगळ्या योग्य वाटतो आहे परंतु Biographyसाठी इतर काही शब्द मिळतात का हे बघूयात.
- अभय नातू (चर्चा) ००:२६, ७ मार्च २०१७ (IST)
ज्ञानकोशीय शैलीच्या जवळ जाणारा 'व्यक्तिचित्र' हा प्रकार वाटतो, चरित्रापेक्षा. सहज शोधताना हा दुवा मिळाला.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:३८, ७ मार्च २०१७ (IST)