Dakutaa
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
संपादन
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
संपादन
|
|
|
स्वागत
संपादननमस्कार Dakutaa,
आपले मराठी विकिवर स्वागत आहे.
बंगाली भाषेवरील आपला लेख एकदम मस्त बनत आहे.
आपली मातृभाषा बंगाली का?
तसे मराठी व बंगाली दोन्हींवरची आपली पकड जाणवते.
सत्यजित राय, रविंद्रनाथ टागोर, शरत चंद्र चट्टोपाध्याय तसेच इतर बाग्ला मान्यवरांवरील लेखांमध्येपण आपण योगदान करू शकता, ज्ञानकोशात अमूल्य भर पडेल.
आपणास काही मदत लागल्यास आपण चावडीवर विचारू शकता.
padalkar.kshitij १८:३५, ६ नोव्हेंबर २००८ (UTC)
वा, उत्तमच.
अजून एक, कुणा सदस्याच्या चर्चा पानावर वा चावडीवर संदेश लिहिल्यावर तुम्ही ~~~~ असे लिहून स्वतःची स्वाक्षरी करू शकता.
यामुळे कोणी/केव्हा संदेश लिहिला हे कळेल व त्या सदस्याला तुमच्याशी संपर्क साधता येईल.
माझी खालील स्वाक्षरी व वेळ मी ~~~~ वापरून केली आहे.
padalkar.kshitij ०६:३८, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
ताल लेखमाला
संपादननमस्कार Dakutaa,
आपले तबला या लेखातील योगदान बघितले.
मला संगितातील काही माहित नाही आहे, पण एक शंका होती. ताल व तालांबद्दलची माहिती वेगळ्या लेखात टाकावी का?
म्हणजे, खालीलप्रमाणे एक स्वतंत्र व अत्यंत उपयुक्त लेखमालाच आपण बनवू शकतो.
- ताल : यामध्ये तालाबद्दल सामान्य माहिती असेल.
- तालांची यादी : यामध्ये सर्व तालांची यादी असेल. यात ताल-जातींनुसार तालांची विभागवारी असू शकते.
- ताल 'अ'
- ताल 'ब'
- ....
असे प्रत्येक तालांबद्दलचे एक-एक लेख असतील.
आपण अशी यादी बनवू शकता का?
Let's do it systematically, आपण आधी हे निश्चित करूया की किती व कोणते लेख बनवावे.
तसेच प्रत्येक तालासाठी एक stub (लेख-स्वरूप) निश्चित करूया. जर आवश्यकता असेल तर आपण एक माहितीचौकट साचा बनवू शकतो.
तालांची यादी व माहिती मला इथे भेटली आहे.
ही लेखांची व तालांची यादी कशी असावी तसेच प्रत्येक तालाच्या पानाचे स्वरूप काय असावे ते सुचवावे.
क्षितिज पाडळकर ०६:४७, १६ डिसेंबर २००८ (UTC)
- क्षितिज,
- नमस्कार ! हे बघा. ही तालांची तालिका (लिस्ट) आहे.
- अशी तालिका आपण तयार करुयात. आपण तालिका बनवलीत तर मी एकेक लेख संपादित करत् जाईन.
- मला तालिकेबद्दल फारशी माहिति नाही
- http://bn.wikipedia.org/wiki/%E0%A6%A4%E0%A6%BE%E0%A6%B2_(%E0%A6%B8%E0%A6%99%E0%A7%8D%E0%A6%97%E0%A7%80%E0%A6%A4)
- मला बंगाली वाचता येत नाही ना पण :)
- सर्व तालांच्या लेखांचे एकच स्वरूप मी यासाठी म्हणत आहे, की त्यामुळे त्या सर्व लेखांत समानता असेल.
- असे stub निश्चित करण्याचा फायदा हा की, कुणाला एखादा नवीन लेख बनवायचा असेल तर तो या stubचा उपयोग करून त्यात अधिक माहिती टाकू शकेल.
- आपल्या त्रिताल या लेखावरून सामान्यतः लेखाचे स्वरूप असे असू शकते.
{{विस्तार}} == परिचय == == बोल == == त्रिताल उपांग == === कायदे === === पेशकार === == बाह्यदुवे == [[वर्ग: ताल]]
- यात काही अजून टाकावे का?
- ताल उपांग म्हणजे काय?
- क्षितिज पाडळकर ०७:२४, १६ डिसेंबर २००८ (UTC)
(या विषयावरील सर्व चर्चा एकाच जागेवर असाव्यात म्हणून आपली चर्चा इथे paste करत आहे.)
- >> ताल व तालांबद्दलची माहिती वेगळ्या लेखात टाकावी का?
- उत्तम कल्पना;
- >> ताल उपांग म्हणजे काय?
- तालावर आधारित ठेक्याचे विविध प्रकार. म्हणजे समजा १२ मात्रेचा चा १ ताल आहे. तर तित्क्याच मात्रा असलेले बाकी विविध ठेके; तालामागोमाग येतात त्याला ताल उपांग म्हटलेय.
- >> मला बंगाली वाचता येत नाही ना पण :)
- नाही; मला खाली त्यांनी केलेली लिस्ट दाखवायची होती. त्या पानावर एका चौकटीत सारे ताल लिहिले आहेत. त्यामुळे एका तालावरुन दुसर्या तालावर सहज जाता येते. तसे काहीतरी आपण करावे. कदाचित तुम्ही त्या बद्दलच बोलत आहात.
- >> सर्व तालांच्या लेखांचे एकच स्वरूप मी यासाठी म्हणत आहे, की त्यामुळे त्या सर्व लेखांत समानता असेल.
- एक शंका. काही ताल (जसे त्रिताल) इतर तालांपेक्षा जास्त समृद्ध आहे; त्यात जास्त विविधता दिसते ती जुन्या तालात नाहीये. मग एकीकडे जास्त शीर्षके दुसरीकडे कमी अशी flexibility यात असेल काय ?
- >> स्वरुप
- ढोबळ स्वरुप आपण लिहिले तेच आहे.
- मी दिलेल्या लेखात केवळ २ उपांगे दिली आहेत. उद्या नवीन लेखकास आणखी उपांगांची भर टाकाविशी वाटली ( जसे यात नसलेली त्रिपल्ली) तर ते स्वातंत्र्य stub मुळे त्याच्यापासून हिरावले जाऊ नये ही काळजी ::आपण आधीच घ्यावी असे वाटते.
- ओके, प्रथम ताल हा वेगळा लेख बनवूया, जेथे तालाबद्दलची माहिती टाकली जाईल. तबला मधील माहिती तुम्ही इथे टाकू शकता.
- बंगाली विकिप्रमाणे लिस्टची चौकट मी बनवितो, तुम्ही कोणकोणते ताल या लिस्टमध्ये टाकायचे ते सांगा.
- तसेच स्वरूपाबद्दलचे आपले म्हणणे बरोबर आहे, flexibility कमी करणे योग्य नाही. आपण ताल उपांगामध्ये उपविभाग टाकू नयेत. फक्त ताल उपांग हा विभाग बनवावा व जर तालाची आवश्यकता असेल तर या विभागात उपविभाग करता येतील. म्हणून प्रथम आपण सर्व तालांची खालील स्वरूपात पाने बनवू या व त्यानंतर एका-एका तालाचे पान विकसित करता येईल. (इंग्रजी विकिवर सहसा अशीच पद्धत वापरली जाते, तिथे एका विशिष्ट स्वरूपातील रिकामी पाने आधी करून ठेवली जातात व यामुळे नवीन सदस्यांना पानांवर अधिक माहिती टाकतांना एकप्रकारची guideline मिळते. उदाहरणादाखल मराठी विकिवरपण प्रकल्प:लोकसभा यामध्ये अशी रिकामी पाने तयार करून ठेवली आहेत. )
{{विस्तार}} == परिचय == == बोल == == ताल उपांग == == बाह्यदुवे == [[वर्ग: ताल]]
- आपले काय म्हणणे आहे ते सांगा.
- क्षितिज पाडळकर ०८:४२, १६ डिसेंबर २००८ (UTC)
- Good, इतरांचे याबाबत काय मत आहे ते बघून मी ती रिकामी पाने बनवितो.
- तसेच, मराठी विकिवर रागांची पाने आधीच बनलेली आहेत. एकदा हे काम झाले की रागांबाबत काय करता येईल ते बघूया.
- क्षितिज पाडळकर ०९:२५, १६ डिसेंबर २००८ (UTC)
ताल माहितीचौकट
संपादनमात्रा | १६ |
---|---|
विभाग (अंग) | ४ + ४ + ४ + ४ |
टाळी | १,५,१३ |
खाली | ९ |
जाती | चतस्त्र |
प्रत्येक तालासाठी अशी माहितीचौकट कशी वाटते? यामध्ये अजून काही टाकता येऊ शकते का? तसेच प्रत्येक लेखाखाली बंगाली विकिप्रमाणे तालांची लिस्ट ठेवता येईल. (ती मी साचा:मार्गक्रमण ताल या नावाने नंतर बनवितो.)
यामुळे पानाचा stub खालीलप्रमाणे होईल.
{{माहितीचौकट ताल | नाव = | मात्रा = | विभाग = | टाळी = | खाली = | जाती = }} {{विस्तार}} == परिचय == == बोल == == ताल उपांग == == बाह्यदुवे == {{मार्गक्रमण ताल}} [[वर्ग: ताल]]
क्षितिज पाडळकर १८:४६, १६ डिसेंबर २००८ (UTC)
मी साचा:मार्गक्रमण ताल बनविला आहे, तालांची यादी मी इथून घेतली आहे.
कृपया त्यातील तालांचे भाषांतर करावे, मग मी ती सर्व पाने stub नुसार तयार करतो.
क्षितिज पाडळकर २२:२३, १६ डिसेंबर २००८ (UTC)
भाषांतर पूर्ण केले आहे. एक प्रश्न आहेअ. लेखातील subarticle चा दुवा कसा देतात ? मला यादीतील लय शब्दासाठी तबला लेखातील लय श्ब्दाचा दुवा द्यायचा आहे.
- Dakutaa, मी सर्व लेख stub नुसार तयार केले आहेत.
- तुमच्या सवडीने तुम्ही त्यात माहिती टाका.
- तसेच मी तबला येथील माहिती ताल या लेखात टाकली आहे. माझ्या मते, तबला लेखात फक्त पारिभाषिक शब्दांची थोडक्यात ओळख असावी.
- आणि लेखातील विभागाचा दुवा देण्यासाठी [[लेखनाव#विभाग_नाव]] असे वापरा. उदा. लय हा "लय" विभागावर जाणारा दुवा आहे.
- क्षितिज पाडळकर ०२:२७, १९ डिसेंबर २००८ (UTC)
योग्य दुवे दिसणे
संपादननमस्कार Dakutaa,
आपण मराठी टंकलेखनासाठी कोणती प्रणाली वापरता? जर आपण Baraha वापरत असाल तर "|" ही कळ (कळपटावरील Backspace च्या खालची) मराठी भाषेत योग्यप्रकारे येत नाही.
For wiki links we have to use PIPE (|), and if we are using Baraha then what we get is "हिंदी पूर्णविराम (।)" (दोन्ही दिसायला थोडेसे सारखेच आहेत,पण हिंदी पूर्णविराम थोडा उंचीला छोटा असतो).
असो, as a work-around, if you are using Baraha, then switch to English and give pipe. That will solve the problem.
क्षितिज पाडळकर १५:३७, २ जानेवारी २००९ (UTC)
नवीन लेखाचा साचा
संपादननमस्कार Dakutaa,
एखादा (छोटा) लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या.
पहिले वाक्य नेहमी लेखविषयाची व्याख्या असावी. शक्यतो पहिला शब्दसमूह लेखाचे नाव असावे. पहिले वाक्य पूर्ण वाक्य असावे, उदा- पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. च्या ऐवजी ग्रंथालय पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा आहे.
लेखनावाचे इंग्लिश भाषांतर लेखात देऊ नये, त्याऐवजी इंग्लिश (किंवा इतरभाषीय) आंतरविकि दुवा द्यावा.
लेखाचे वर्गीकरण करावे.
यातील अनेक गोष्टी तुम्ही करीतच आहात. उरलेल्याही कराव्यात ही विनंती.
अभय नातू ०४:५१, ५ जानेवारी २००९ (UTC)
अभिजात भारतीय नृत्ये
संपादनDakutaa,
इंग्रजी विकिवर या लेखात लिहिले आहे खालील नृत्यांना संगीत नाटक अकादमी "भारतीय अभिजात नृत्य" म्हणून मान्यता देते.
The Sangeet Natak Akademi currently confers classical status on eight Indian dance forms:[citation needed] Bharatanatyam - Tamil Classical Dance Odissi - Orissa Classical dance Kuchipudi - Telugu Classical dance Manipuri - Manipur Classical Dance Mohiniaattam - Kerala Classical Dance Sattriya - Asamese Classical Dance Kathakali - Malayalam Classical Dance Kathak - North Indian Classical Dance
यामध्ये यक्षगानाचा उल्लेख नाही आहे (आणि आपण Sattriya गाळले आहे). या यादीनुसारच तेथे साचा बनविण्यात आला आहे.
संगीत नाटक अकादमीच्या संकेतस्थळावर मलातरी वरील यादीला संदर्भ सापडला नाही आहे.
पण तरीही, जोपर्यंत काही pro किंवा cons संदर्भ सापडत नाही तोपर्यंत इंग्रजी विकिला प्रमाण मानावे असे मला वाटते.
यावर अजून एक उपाय म्हणजे साच्यामध्ये इतर मथळ्याखाली यक्षगान (तसेच Kuttiyattam ) टाकणे.
आपले यावर मत काय आहे?
क्षितिज पाडळकर १६:२६, ६ जानेवारी २००९ (UTC)
- चालेल.
- आपण यक्षगान व Kuttiyattam (याचा संदर्भ संगीत नाटक अकादमीच्या संकेतस्थळावर आहे) साच्यामध्येसुद्धा टाकू शकतो.
- क्षितिज पाडळकर ०५:२५, ७ जानेवारी २००९ (UTC)
- no problem :)
- क्षितिज पाडळकर ०५:३२, ७ जानेवारी २००९ (UTC)
चित्रे
संपादनसनई आणि क्लॅरिनेट ची चित्रे मस्त आहेत.
सहीच!
संपादनचित्रे फ्रेंच विकीवरुन आयात? झकास आहात!! ही आयडिया भारी आहे, आवडली! निनाद ०७:४३, १६ जानेवारी २००९ (UTC)
मुगल / मुघल
संपादनअगदी बरोबर. चर्चापानावर आपली सही सोडण्यास विसरु नये (~~~~).
सुभाष राऊत ०७:१०, १९ जानेवारी २००९ (UTC)
बाबा आमटे चित्र
संपादनDakutaa,
तुम्ही सांगितलेले चित्र काढले आहे. सर्वसाधारण सदस्यांना पाने वगळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काढावेसे वाटत असलेल्या पानावर {{पानकाढा}} लिहिले असता मी किंवा एखादा प्रशासक (एकदा नजरेखालून घालून मग) ते पान काढेल.
अभय नातू ०५:०९, २० जानेवारी २००९ (UTC)
महाराष्ट्राचे विभाग, इ.
संपादनDakutaa,
तुम्ही म्हणता ती माहिती वर्ग:महाराष्ट्राचे विभाग येथे वर्गीकृत केलेली आहेच.
मेधा पाटकर लेख सामाजिक कार्यकर्ते या वर्गात घातला आहे.
अभय नातू ०३:२१, २३ जानेवारी २००९ (UTC)
मस्त रे!
संपादनशेवग्याचे चित्र मस्त आहे...!
चित्रपट पोस्टर
संपादनडाकुटा,
विकिमीडियाचे (व पर्यायाने विकिपीडियाचे) चित्रपट पोस्टरबाबतची भूमिका आहे की जरी पोस्टर प्रताधिकारित असले तरी त्याची पुसट आवृत्ती चित्रपटाबद्दलची माहिती देण्यासाठी वापरणे योग्य आहे. तुम्ही हे चित्र चढवलेत तर हा साचा त्यात घालावा.
अभय नातू १५:२७, २७ जानेवारी २००९ (UTC)
गणपती
संपादनगणपती हा लेख झकास झाला आहे. आवडला! निनाद ०२:३६, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)
- निनादच्या मताला दुजोरा! हा लेख मुखपृष्ठ सदर होण्याच्या दर्जाचा होत आहे.
- अभय नातू १७:२९, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)
बदलले!
संपादननाव बदलले आहे. असो, इंग्रजी विकिवरही नाव चुकीचे आहे असे मला वाटते! तो सगळा लेख फक्त अमेरिकन हायवेज विषयी आहे. त्यामुळे त्याचे नाव Interstate Highway System नसून Interstate Highway System of USA असे हवे आहे, अशी चर्चाही मी तेथे नोंदवली आहे. दुवा :http://en.wikipedia.org/wiki/Talk:Interstate_Highway_System#the_heading_of_this_article_must_be_changed_to_Interstate_Highway_System_of_USA
तुला काय वाटते?
निनाद ०४:३६, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
सहमत. अमेरिकेबाहेर जग आहे अशी जाणिव बिचार्यांना नसते :) Dakutaa ०५:१६, ११ फेब्रुवारी २००९ (UTC) :: तेथे त्यांचे बदल करण्याचीवी तयारी दिसत नाहिये... त्यांना ते डिफेंड करतायेत की तेच बरोबर आहे, कारण अशी 'सिस्टिम' जगात कुठे नाहीच! डोक्यावर हात मारून घेतला अजून काय करणार? निनाद १०:२३, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
संविधान
संपादनभारतीय संविधान वरील काम तसेच तुमचे इतर तयार केलेले लेख बघितले. खुपच छान.
सुभाष राऊत ०७:२३, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
साचा
संपादनमी एक दोन दिवसात फॅमलीट्री (वंशावली) पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. सुभाष राऊत ०४:४१, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)
- साचा तयार झाला आहे. वापरुन पहावे.
- सुभाष राऊत ०८:३५, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)
राज्यसभा
संपादनधन्यवाद, आपले सहकार्य लाभल्यास प्रकल्प लवकर पूर्ण होईल.
या लोकसभा निवडणुकां आधी मला लोकसभा प्रकल्प ही पूर्ण करावयाचा आहे. आपले सहकार्य व मत प्रकल्प:लोकसभा मांडावे. सध्या मला प्रत्येक (निदान महाराष्ट्र) मतदारसंघातील नामांकन ही टाकावे असे वाटते.
सुभाष राऊत ११:५७, २४ मार्च २००९ (UTC)
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनविकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादन
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Dakutaa,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.