सुस्वागतम्
|
विकिपत्रीकेच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियातील सद्द घटनांबद्दल माहिती ह्या पत्रिके द्वारे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल.मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. संख्याकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क आदी गोष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करीत आहोत. सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणूनही वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.
आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथे विपत्राद्वारे संपर्क करा.
मराठी विकिपीडिया - विकिपत्रिका पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
- मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
|
|
विकिपत्रिका
घोषणा
कामे
संपर्क
- marathiwikipedia@gmail.com
==विकीपत्रीकेचे सभासद व्हा !==salim tadvi
कैलास सलादे ==विकीपत्रिका संपादन मंडळात सामील व्हा.==
Ankush Rodewad मी विकीपेडीयाला मदत करेन
मेघश्याम पुंडलिक रेगे (मे.पुं.रेगे ),तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विचारवंत.