विकिपीडिया:विकीपत्रिका/वितरण
|
.
विकि पत्रिका चार वेगवेगळ्या प्रकारात वितरणासाठी उपलब्ध आहे.
संपादनदर महिन्याची प्रत
संपादनह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर प्रत्येक आवृत्तीची प्रत पोहोचती केल्या जाईल. त्यामुळे आपणास आपल्या चर्चा पानावर मागील प्रती पण सदैव उपलब्ध असतील. साधारणतः हे काम सांगकाम्या द्वारे विकिपत्रिका नोंदणीकृत सदस्यांसाठी केले जाईल.
दर महिन्याचा दुवा
संपादनह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर प्रत्येक आवृत्तीचा दुवा पोहचता केल्या जाईल. त्यामुळे आपणास आपल्या चर्चा पानावर मागील आवृत्तींचे दुवे पण सदैव उपलब्ध असतील. साधारणतः हे काम सांगकाम्या द्वारे नोंदणीकृत सदस्यांसाठी केले जाईल.
एकच प्रत जी चालू महिन्याची आवृत्ती दाखवेल
संपादनह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर विकीपत्रीकेची एक प्रत पोहचवली जाईल आणि दर महिन्यात तीच प्रत नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालीकि स्वयमचलीत यंत्रणे द्वारे अद्यावत केली जाईल. ह्या विकल्पात आपणास आपल्या चर्चा पानावर नेहमी अद्यावत आवृत्ती पहावयास मिळेल मात्र मागील आवृत्ती ह्या विकल्पात उपलब्ध नसतील.
एकच दुवा जो चालू महिन्याची आवृत्ती दाखवेल
संपादनह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर विकिपत्रीकेचा एक दुवा पोहचविला जाईल आणि दर महिन्यात हा दुवा नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालीकि स्वयमचलीत यंत्रणे द्वारे अद्यावत केला जाईल. ह्या विकल्पात आपणास आपल्या चर्चा पानावर नेहमी अद्यावत आवृत्तीचा दुवा पहावयास मिळेल, मात्र मागील आवृत्तीचे दुवे ह्या विकल्पात उपलब्ध नसतील.