तुम्ही आज अनेक साचे मराठीत आणल्याचे पाहिले. मला इंग्रजी विकी वरील हा Template:Familytree साचा अनेक ठिकाणी वापरायचा आहे. हा मराठी विकीवर आणता येईल. मी याचे स्किप्ट मराठी विकी वर execute केले; पण साचा बनला नाही. Dakutaa १३:३९, २५ फेब्रुवारी २००९ (UTC)

सुरेख !! महाभारत मध्ये वापरला. इतिहासाच्या लेखांसाठी मोलाचा साचा आहे. धन्यु :) Dakutaa ११:५०, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)

मासिक लेख

संपादन

शुक्रवारपर्यंत प्लुटो हाच एक (मीच निर्दिष्ट केलेला) उमेदवार होता. अजून कोणी पाठिंबा दिल्याशिवाय प्लुटो मुखपृष्ठ सदर करणे उचित वाटले नाही. आज तुमचा आणि डाकुटांचा पाठिंबा पाहिला. बदलतो.

अभय नातू १६:१३, २ मार्च २००९ (UTC)

एक विनंती

संपादन

विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत हे पान आपल्या कडे आहे पण विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख अजून पूर्ण तयार होऊ शकलेला नाही.एकतर स्थानांतरण करताना वस्तुतः विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतचा दुवा दिसेल असे करावेत.

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत लेख बनवण्याच्चा मी आज थोडा प्रयत्न केला आहे अर्थात सर्व साधारणता मी स्वतः शीर्षकलेखन संकेत चर्चेत फारसा सहभागी कधी न झाल्यामुळे हा लेख लिहीणे महत्वपूर्ण असून सुद्धा पूर्ण जमलेले नाही. बर्^याचदा या चर्चा वैयक्क्क्तीक चर्चा पानांवर होत असतात त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अवघड जाते.आपण स्वतः आणि शक्यतो या चर्चेत सहभागी व्यकिंपैकी कुणी जर हा लेख लिहीला तर बरे होईल..त्य दृष्टीने इतर सदस्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावात असे वाटते.. Mahitgar ०७:४४, २२ मे २००९ (UTC) आपला

आजचे छायाचित्र बद्दल

संपादन

सुभाषजी,

मी आजच्या आजचे छायाचित्रकरिता मजकुरात बदल करून पाहिला पण मला वाटते कि तो केवळ कॉमन्सच्या मराठी मुखपृष्ठावर आला आहे पण मराठी विकिपीडियावर ते भाषांतर आले नाही. मराठी विकिपीडीयाच्या छायाचित्रास नावे आणि माहिती देण्याकरिता नेमके काय करावे लागेल ? आणि असे काम कॉमन्स आणि मराठी विकिपीडियात दुहेरी करावे लागेल का काही सोपे पर्याय उपलब्ध असू शकतात ? या बद्दल कृपया थोडी माहिती हवी आहे.

Mahitgar ०६:१८, ४ जून २००९ (UTC)

साचा दुरूस्ती करून हवी

संपादन

साचा:प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा प्रमाणे {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा}} बनवण्याचा प्रयत्न तसेच

माझे हे प्रयत्न माझ्या प्रगतसाचे ज्ञानातील मर्यादांमुळे कुठे तरी फसत आहे त्यात दुरूस्ती साठी तातडीचे सहाय्य हवे आहे.

माहीतगार ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)

  नमस्कार, सुभाष राऊत आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार ०५:५१, २० ऑगस्ट २००९ (UTC)

सहाय्य:विस्तार:पृथकककारके

संपादन

नमस्कार सुभाष राऊत,

सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.

धन्यवाद Mahitgar ०६:२४, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)

Requesting priority participation

संपादन

Hello, I am mr:user: mahitgar from Marathi language wikipedia, and I am currently engaged on a strategy:Task force/India Task Force for the Wikimedia Foundation in their strategic planning process.As you know Wikimedia is currently gearing up for a year-long strategy and business planning process, which will be open and collaborative. As part of this process, we are looking to gather insights from people from multiple perspectives on Wikimedia’s potential path forward.


We thought you might be a great resource to speak to regarding your language wikipedia . and currently we are discussing strategy:Talk:Emerging strategic priorities/ESP 1 key questions ,You can find our emerging fact base at strategy.wikipedia.org, and we would love for you to add your insights.

Thanks and Regards माहितगार १४:३४, २ नोव्हेंबर २००९ (UTC)

साचा माहितीचौकट चित्रपट

संपादन

नमस्कार,

साचा:माहितीचौकट चित्रपट हा साचा मी वापरतो आहे. पण सध्या मला ते पान संपादन करावयाची परवानगी नाही. क्रुपया ते पान संपादित करुन काही रकाने टाकवे ही विनंती. अधिक माहीती साठी साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट हे पान बघावे. तुमच्या वेळेबद्द्ल धन्यवाद --प्रशांत शिरसाठ ०६:४५, २० जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

संपादन

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३८, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी

संपादन

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

Mumbai Wikipedia Meetup

संपादन

Wikipedia:Meetup/Mumbai

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३४, ९ जुलै २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

संपादन

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०५:५८, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

प्रिय सुभाषजी, गेल्या बर्‍याच महिन्यापासून आपल्याला (कदाचित कार्यबाहुल्यामुळे असेल) पण मराठी विकिपीडिया वर संपादन करण्यास वेळ झालेला दिसत नाही. आपण मराठी विकिपीडियावरील अतिशय चांगले काम करणारे संपादक आणि प्रचालक आहात. आपणास सर्व सदस्यांतर्फे विनंती आहे की आपण पुन्हा वेळात वेळ काढून येथे कार्यरत होवून मराठी विकिपीडियाच्या वाढीस सहाय्य करावे. - Mvkulkarni23 १२:१३, १० जून २०१२ (IST)


विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

संपादन

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५३, ११ जून २०१२ (IST)Reply

स्वागत

संपादन

नमस्कार,

आणि पुनश्च स्वागत.

मुखपृष्ठावरील आजचे छायाचित्र बदलासाठी आपली वाट पाहत आहे.

आगमनाबद्दल धन्यवाद.

-संतोष दहिवळ (चर्चा) २१:५७, १ जुलै २०१२ (IST)Reply

IPs are human too

संपादन

Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.

Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.

You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)

Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too

Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.

  • Common misconceptions


Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.

Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.


Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]

Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.

Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.

Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.

They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०

संपादन

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:५०, २३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

आपले मत कळवावे

संपादन

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४४, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

Article requests

संपादन

Hi! Are you interested in doing article requests in Marathi? There is an article related to Canada that I would like to see have a Marathi stub Thanks WhisperToMe (चर्चा) २२:२६, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

संपादन

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:३४, ९ एप्रिल २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार सुभाष राऊत,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार सुभाष राऊत,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

संपादन

   सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.

Invitation for Wiki Loves Women South Asia 2021

संपादन

Wiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021view details!


 
Wiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.

We are proud to announce and invite you and your community to participate in the competition. You can learn more about the scope and the prizes at the project page.

Best wishes,
Wiki Loves Women Team ०३:१६, १९ ऑगस्ट २०२१ (IST)

How we will see unregistered users

संपादन

Hi!

You get this message because you are an admin on a Wikimedia wiki.

When someone edits a Wikimedia wiki without being logged in today, we show their IP address. As you may already know, we will not be able to do this in the future. This is a decision by the Wikimedia Foundation Legal department, because norms and regulations for privacy online have changed.

Instead of the IP we will show a masked identity. You as an admin will still be able to access the IP. There will also be a new user right for those who need to see the full IPs of unregistered users to fight vandalism, harassment and spam without being admins. Patrollers will also see part of the IP even without this user right. We are also working on better tools to help.

If you have not seen it before, you can read more on Meta. If you want to make sure you don’t miss technical changes on the Wikimedia wikis, you can subscribe to the weekly technical newsletter.

We have two suggested ways this identity could work. We would appreciate your feedback on which way you think would work best for you and your wiki, now and in the future. You can let us know on the talk page. You can write in your language. The suggestions were posted in October and we will decide after 17 January.

Thank you. /Johan (WMF)

२३:४८, ४ जानेवारी २०२२ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.