सदस्य चर्चा:सुभाष राऊत/जुन्या चर्चा १

Archive हे पान जुन्या चर्चा संबंधी आहे. कृपया या पानास संपादीत करु नये. जर आपणास नवीन चर्चा सुरुवात करावयाची आहे तर सद्य चर्चा पानावर करावी.

श्रीराम लागू व अशोक सराफ यांच्या चित्रांबद्दल

सुभाष, तुम्ही श्रीराम लागूअशोक सराफ या लेखांमध्ये दोन नवीन छायाचित्रे वापरली आहेत असे दिसले; तसेच त्या दोन्ही चित्रांच्या संचिका तुम्हीच चढवल्यात असे दिसले. ती दोन्ही चित्रे तुम्हाला कुठून मिळाली, व ती 'कॉपीराइट-फ्री' आहेत का? विकिपीडियावर कॉपीराइट-मुक्त चित्रेच वापरायची परवानगी आहे. तुम्ही चढवलेल्या चित्रांचे कॉपीराइट आहेत किंवा नाहीत ते कळवा, म्हणजे त्यानुसार ही चित्रे वापरायची किंवा उडवायची हे ठरवता येईल.

--संकल्प द्रविड ०८:२८, २७ ऑगस्ट २००७ (UTC)

कॉपीराइट चित्रे

सुभाष, मी तुम्ही दिलेल्या दुव्यांवरील चित्रे पाहिली. त्यातील श्रीराम लागूंच्या चित्रावर 'संजय पेठे' असे नाव लिहिले आहे, जे व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. तस्चे, अशोक सराफ यांचे चित्र कुठल्याशा छायाचित्रकारानेच काढले असावे. अश्या चित्रांवर स्वतः छायाचित्रकार किंवा त्या वेबसाइटचा प्रताधिकार( = कॉपीराइट) असतो. त्यामुळे ही चित्रे उडवावी लागतील असे मला वाटते.

तसेच, तुम्ही आता किशोर कुमारसचिन देव बर्मन यांची चित्रे प्रताधिकारमुक्त आहेत किंवा मर्यादित प्रताधिकार सवलतीने देऊ केली आहेत हे सांगाल का? म्हणजे त्याप्रमाणे या चित्रांबाबतही निर्णय घेता येईल. अधिक माहितीसाठी इंग्लिश विकिपीडियावरील हे पान वाचा.

बाकी, किशोर कुमार, सचिन देव बर्मन यांच्या लेखांत तुम्ही 'माहितीचौकट अभिनेता' हा साचा वापरलात असे दिसते. खरे तर हे दोघंही जण गायक, संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे संबंधित साचा वापरावा. माझ्या माहितीप्रमाणे 'माहितीचौकट संगीतकार' हा साचा अजून कोणी बनवला नाहीये. मला तुम्ही २-३ दिवस दिलेत तर मी तो बनवून देऊ शकेन. किशोर कुमार यांच्या लेखात गायकाबद्दलचा माहितीचौकट साचा वापरावा असे मी सुचवतो.

--संकल्प द्रविड ०९:१५, ४ सप्टेंबर २००७ (UTC)

Infobox for 'Sangeetkar'

Subhash, I am really sorry for not creating that template ast weekend, as I was busy. I noticed you created that template.. good work! But, I think there are some points to rectify in it; which I can do. I don't have access to a Devnagari anabled machine till tonight, so I think I'll be able to do it on this weekend. Once done, I'll inform you.

--संकल्प द्रविड ०५:०६, १४ सप्टेंबर २००७ (UTC)

कॉपीराइट चित्रे

किशोर कुमारसचिन देव बर्मन यांचे चित्रे मी इंग्लिश विकिपेडिया वरुण घेतली आहेत

'माहितीचौकट अभिनेता' वापर्ल्या बदल शमस्व पण ज़र तुम्ही मला माहितीचौकट साचा कसा बनविता किवा बनविन्याचे पान दिलेत तर मी साचा बनविन. --सुभाष राऊत ०९:२५, ४ सप्टेंबर २००७ (UTC)

बप्पी लहिरी

hi subhash

are you sure that it's बप्पी लहिरी and not बप्पी लाहेरी ....

Maihudon ०४:०८, १९ सप्टेंबर २००७ (UTC)

http://www.google.com/search?q=%E0%A4%AC%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+&rls=com.microsoft:en-us:IE-SearchBox&ie=UTF-8&oe=UTF-8&sourceid=ie7&rlz=1I7GGLJ

हो इन्टरनेटवर शोधल्यावर सुद्धा मला लहिरी चे प्रमाण मिळाले सुभाष राऊत ०४:५४, १९ सप्टेंबर २००७ (UTC)

Hrithik Roshan

Hello Subhash,

I have extremely limited devnagari access here, so English will have to do for now...

I think you're correct as far as the etymology of his name goes, however, pronunciation (from the sources I have heard) and transcription signal otherwise.

The english spelling is Hrithik. Discounting for the th as a त in south indian style still yields ह्रितिक. I'd recommend keeping the main article as is and adding ऋतिक रोशन as a redirect.

Abhay Natu १८:५४, २० सप्टेंबर २००७ (UTC)

sounds good सुभाष राऊत १९:०५, २० सप्टेंबर २००७ (UTC)

महाराष्ट्रातील तालुके

नमस्कार,

आपला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तालुक्यांबद्दलचे लेख (व साचे) तयार करण्याचा उपक्रम पाहिला व आपल्याला दाद द्यावीशी वाटली. या कामात (किंवा इतरही) काही मदत लागल्यास कृपया येथे लिहावे.

अभय नातू १८:१३, ३० सप्टेंबर २००७ (UTC)

अभय साहेबांच्या मताशी सहमत आहे. आपण प्रबंधकपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली तर माझा पूर्ण पाठिंबा गृहीत धरावा.
--Shantanuo ०५:२२, २ ऑक्टोबर २००७ (UTC)

एअर/एर

नमस्कार,

आपण एर इंडियाचे एअर इंडिया केलेले पाहिले. वस्तुतः एर या इंग्लिश शब्दाचा उच्चार दीर्घ ए सारखा केला जातो. उदा. care/केर, fair/फेर, tare/टेर. हिंदीमध्ये हे शब्द अनुक्रमे केयर/केअर, फेयर/फेअर, टेयर/टेअर असे उच्चारले जातात. मराठीत असा प्रघात असल्याचे पाहिले नाही. तरी एर (air) शब्दाचे शुद्धलेखन एर असेच असू द्यावे.

अभय नातू ०३:५६, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

’वर्ग:पु.ल. देशपांडे’ बद्दल

सुभाष, आपण ’वर्ग:पु.ल. देशपांडे’ काढून टाकण्याविषयी सूचना लिहिल्याचे वाचले. तो वर्ग म्हणजे पु.ल. देशपांडे आणि वर्ग:पु.ल. देशपांडे यांचे साहित्य या लेख व वर्गांचा समावेश असलेला पालक वर्ग होता. ते तसे असणे सुचालनाच्या दृष्टीने आवश्यक होते; पण आपण ते काढून टाकले. याचे कारण स्पष्ट कराल काय?

--संकल्प द्रविड ०४:५३, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

संकल्प,
मी पुलद चे वर्गीकरण होते त्या स्थितीत ठेवले आहे.
मला असे वाटत होते की पूला यांनाच्या लेखाचे वर्गीकरण मराठी साहितिक मध्ये व्हावे.
सुभाष राऊत ०६:२०, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

Harbor Line last station

Hello,

Andheri is the last station northwards on Harbor line. Jogeshwari is connected to Andheri only on Western line (as far as I can remember)

MarathiBot १५:५२, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

i know we have last station as andheri but physically there is another station for info he/she can check the station list

only reason having jogeshwari is that he/she can travel to jogeshwari by crossing the platform

i hope this clarifies
सुभाष राऊत १५:५५, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

travel to jogeshwari by crossing the platform
True, but it is misleading to show Jogeshwari as the next station north on harbor line.
Andheri already has the western line template that shows Jogeshwari as the next station north on that line.
A combination of Andheri-as-last-station-on-harbor and Jogeshwari-next-station-on-Western will convey the message that a passenger can not travel to Jogeshwari on harbor line, but s/he can do so on Western.
MarathiBot १५:५७, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

ok i will make the change सुभाष राऊत १५:५९, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

Thanks!
MarathiBot १६:०२, ५ ऑक्टोबर २००७ (UTC)

मार्गक्रमण साचे

कृपया नवीन मार्गक्रमण साचे करताना त्यांना वर्ग:मार्गक्रमण साचे मध्ये टाका, उदा साचा:मुंबईतील वृत्तपत्रे मध्ये "<noinclude>[[वर्ग:मार्गक्रमण साचे।मुंबईतील वृत्तपत्रे]]</noinclude>" हवे.

बाकी आपले काम व्यवस्थित आहे. धन्यवाद!

केदार {संवाद, योगदान} १३:३७, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

It should be "<noinclude>[[वर्ग:मार्गक्रमण साचे|मुंबईतील वृत्तपत्रे]]</noinclude>" (note the use of pipe character '|' instead of Devanagari fullstop character). Sorry, my bad.
केदार {संवाद, योगदान} १३:४६, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

Afternoon

Subhash,

I saw that you removed Mumbai template from Afternoon article. I had added the template to all articles related to Mumbai. Is there a reason you do not want this template in this article?

MarathiBot १७:२४, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

i thought i had added that unintentionally to afternoon page but later came to know that it was added by you i revert back the change -subhash सुभाष राऊत १७:२५, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

Gandhi

Hello,

Gandhi has many meanings that are not related to each other and as such, would qualify for it's own disambiguation page, with each meaning explained in its own article.

  • Gandhi, aaDanaav - A common last name among Gujarati Vaishya
  • Gandhi, rog - A skin afflication commonly brought about by allergies and/or insect stings
  • Gandhi, mahatma - Mahatma Gandhi

Instead of redirecting Gandhi to Mahatma's article, i think Gandhi should be a disambiguation page.

MarathiBot १९:५०, १७ ऑक्टोबर २००७ (UTC) i do agree with you reason for me create gandhi redirect was that it has become synonmous with it I will work on disambiguation page सुभाष राऊत १९:५२, १७ ऑक्टोबर २००७ (UTC)

मराठी विक्शनरीत NavFrame मूळ आकर्षक स्वरूपात येत नाही

http://en.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit

http://mr.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit

आपण उल्लेखलेली वरची दोन्ही पाने NavFrame च्या वेगळ्या स्वरूपासाठी भिन्न आढळत नाहीत. फरक मला हेरता आलेला नाही. आपण फरक टिपला असल्यास जरूर सांगावा.
श्रीहरि ११:३९, १८ ऑक्टोबर २००७ (UTC) srihari, aata toh farak rahila nahi. abhay natu yaani toh nit kela aahe

--सुभाष राऊत १५:०७, १८ ऑक्टोबर २००७ (UTC)

श्रीयुत सुभाष राऊत,

फरक जर राहिलेला नसेल तर मग अद्यापि NavFrame तशी येत नाही जशी ती इंग्रजी विकिपीडियात येते. तेव्हा या बाबतीत माझे अजून समाधान झालेले नाही. आपण तसेच इतर तज्ज्ञ मंडळींचे याकडे लक्ष वेधले आहे ते याचमुळे. पाहू काही समाधान निघते का ते...

श्रीहरि ११:३१, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

hindi wikipedia edit option (ध्वन्यात्मक देवनागरी)

Same Hindi Version is in use as test version in Marathi Wiktionary.To run it full fledge and successfull we need Marathi only ; javascript and security issues knowing and people believing strongly in Wikipedia values to adopt the present systems fully according to our requirements.Also we need users coninuously using and testing present system under implementation. You may be aware that is a sister project of Marathi WIkipedia Mahitgar १५:५३, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Country Data =

Hi subhash

You have started a very important and necessary work. I was just looking at english wikipedia and what I found is that there are about 1000 articles to be converted. Its a huge work.

If you can guide anyone who is interested in joining you in this work, by writing a small informative article (चावडी) on how this data is converted. I am sure many will join your mission. This way work can be distributed and can be acomplished faster.

Maihudon १४:२०, २५ ऑक्टोबर २००७ (UTC)

सुभाष राऊत/temp

Subhash,

Do you feel the template is ready to be moved to the front page?

Abhay Natu २३:४४, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

You don't have to create the categories right away, as long as you feel the names for the categories are correct.
Abhay Natu २३:४८, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

I will move the template to the front page tonight and semi-protect it.

You will have the rights to change the template when you're logged in.

Abhay Natu २३:५५, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

p.s. Thanks for creating the template.

Hindu calender template

There's already a template {{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका}} that corresponds to Indian national calendar. This calendar is tied to the solar year (and hence to the Gregorian calendar).

अभय नातू ००:४७, ७ नोव्हेंबर २००७ (UTC)

Why are you leaving?

Any particular reason?

अभय नातू ०२:४९, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)

how many do really edit. (few of them havent edited since last few years) i know you are the one who is very hardworking and supportive but we need more and many more editors, groups, sysops. I am sorry but i cannot see this happening thanks

Hello Subhash,

You leaving is not going to solve the problem. If anything, it will worsen it. I have been working here for more than 2 years and have seen many people show up and leave after a short time, citing the very reasons you did. If only they hung on, we would have a big group of (at least 30) people working on this.

I can not force you to work here, as this effort is totally voluntary, however, I hate to see people leave a good cause because others do not contribute. Well, if it's a good cause, it does not matter who is or is not contributing. I have the conviction that this effort will enrich my language and help my people, and to that effect, I will pour every spare moment I can into it. It does not matter if others wish/choose to follow/join. At the risk of sounding vaguely irrelvant, let me remind you that Laxmanshastri Joshi probably went through the same thoughts as you did when he was building Marathi Vishvakosh. I'm sure if he had quit, Marathi language and people would have been the poorer for it.

I hope you stay and work here. There's a mountain to be moved and (as you said yourself,) a few people will not be enough to move it.

Regards and good luck.

अभय नातू ०५:२२, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)

नमस्कार सुभाष,
आपण मेहनती आहात. त्यामुळे जमल्यास आणि जमेल तेव्हढे काम सुरू ठेवावे, ही विनंती; व तसे सुरू ठेवाल, ही अपेक्षा.
श्रीहरि ०७:५२, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)

Dear सुभाष राऊत ,

Thanks for your valuable support in improving Marathi version of Metawiki main page.I request one more similler help from your side at media wiki Marathi Version of main page this page is about actual mediawiki software on which Wiki projects depend.

Thanks and regards

Mahitgar १२:५५, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)

Templates

Hi,

Yes, it is possible to use a template within a template. I have not actually used it, but the हा लेख template seems to be using it.

Abhay Natu १६:२३, २० नोव्हेंबर २००७ (UTC)

आय.एम.डी.बी.

सुभाष,

सर्वप्रथम आपण विकिपीडिया सोडून न गेल्याबद्दल आपले आभार.

आपण साचा:आईएमडीबी नाव‎ हा साचा तयार करीत आहात. मराठी शुद्धलेखन नियमांनुसार याचे नाव साचा:आय.एम.डी.बी. नाव‎ किंवा साचा:आयएमडीबी नाव‎ असे करावे.

अभय नातू ००:२१, २३ नोव्हेंबर २००७ (UTC)

’माहितीचौकट पदाचिकारी’ साच्याचे संपादन

सुभाष, सॉरी! तुमचे बदल साठवून ठेवताना माझ्या संपादनांमुळे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट झाला असणार. ठीक आहे.. तुमचे त्या साच्याचे संपादन झाल्यावर मी एकदा नजरेखालून घालेन. बरेच दिवस हा साचा मराठी विकिपीडियावर आणायचे माझ्या मनात होतेच; पण पुरेसा वेळ मिळत नव्हता. तुम्ही ते काम करताय हे पाहून आनंद झाला! तुमचे काम पूर्ण झाले की मला संदेश टाकून ठेवाल का?

अजून एक गोष्ट, तो साचा बनवताना/तपासताना काही ठराविक प्रकारांतल्या व्यक्तिविशेषांची माहिती टाकून तपासून बघा. उदा. एखादा राष्ट्रपती, एखादा सभापती, एखादा पंतप्रधान, एखादा राजदूत, एखादा आमदार/खासदार/सेनेटर, एखादा पक्षाध्यक्ष वगैरे. लेखांमध्ये हा साचा टाकण्याआधी तुम्ही तुमच्या सदस्यपानावर/ एखाद्या धूळपाटीवर अशी तपासणी करून पाहू शकता. एकदा का हा साचा ठाकून-ठोकून चांगला झाला की मग तो विविध लेखांमध्ये प्रत्यक्ष वापरता येईल.

--संकल्प द्रविड ०८:४३, २९ नोव्हेंबर २००७ (UTC)

कार्यकाल

सुभाष, ’माहितीचौकट पदाधिकारी’ साच्यात तुम्ही ’अवधि’ असा शब्द योजल्याचे पाहिले. त्याऐवजी ’कार्यकाल’ असा मराठीत (त्याच अर्थाने रूढ असलेला) शब्द योजावा. ’अवधि सुरुवात’, ’अवधि समापत’ या शब्दांऐवजी ’कार्यकाल आरंभ’, ’कार्यकाल समाप्ती’ असे शब्दप्रयोग योजावेत.

खेरीज, ’अवधि’ हा शब्द मराठीत ’अवधी’ असा ईकारान्त लिहिला जातो.

--संकल्प द्रविड ०८:४८, ५ डिसेंबर २००७ (UTC)

सुभाष, फक्त एकाच सदस्याला प्रवानगी देता येणारी सुविधा विकिपीडियावर नाही. संपादनीयतेचे अधिकार तीन पातळ्यांवर मर्यादित ठेवता येतात: १. सर्वांना खुले २. नोंदणीकृत सदस्यांना खुले ३. फक्त प्रबंधकांना खुले. त्यामुळे हे पान तुम्ही म्हणता तसे राखून ठेवता येणार नाही.
किंबहुना तुम्ही तुमच्या यूझरस्पेसमध्ये एखादे धूळपाटीवजा पान तयार करून त्यात साचा तयार करा आणि पूर्ण झाल्यावर नवीन ठिकाणी हलवा.
--संकल्प द्रविड १२:२३, ५ डिसेंबर २००७ (UTC)
सुभाष, मी २-३ दिवसांत तो साचा नजरेखालून घालतो. त्यात काही बदल करायचे असतील तर थेट साच्यातच करू का धूळपाटीवर करू?
--संकल्प द्रविड ०५:४०, ११ डिसेंबर २००७ (UTC)

प्रमाणित वर्गीकरणाला प्राधान्य अपेक्षित

नमस्कार,

आपण इ.स.च्या काही वर्षांचे अशामध्ये वर्गीकरण केलेले आढळले. उपक्रम स्तुत्य आहे. परंतु आपल्याला एक निवेदन आहे की, आपण प्रमाणित वर्गीकरण वापरावे. जसे वर्ग:इ.स. २०८४ व तत्सम वर्षवर्गांमध्ये आपण वर्ग:इ.स.चे एकविसावे शतक असे वर्गीकरण उपयोजिले आहे. त्याऐवजी वर्ग:इ.स.चे २१ वे शतक असे प्रमाणित वर्गीकरण निवडावे, म्हणजे सगळीकडे सामायिक वर्गीकरण निर्माण होईल.

धन्यवाद.

श्रीहरि ११:३६, १ डिसेंबर २००७ (UTC)

नमस्कार, मी चित्रपटासाठी साचा शोधतच होतो. उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. राजेंद्र ०९:३७, ९ डिसेंबर २००७ (UTC)

साचा:भारतीय राजकीय पक्ष

नमस्कार,

या साच्यात थोडे बदल केले आहेत.

अभय नातू ०४:०५, १२ डिसेंबर २००७ (UTC)

Portuguese, Portugali

Subhash,

Any particular reason for changing the title to Portugali? Even speakers of the language in Goa seem to call it Portuguese.

Abhay Natu १६:४९, १३ डिसेंबर २००७ (UTC)

common.css

Which part exactly are you looking for? You can diff the two css files and post the differences. I (or another admin) will go over it and make the change.

अभय नातू ०४:२४, २२ डिसेंबर २००७ (UTC)

The css on en wiki is diff because it has less than mr wiki has. If you notice, on the edit box, there are many more buttons on mr wiki than en, so if we simply copy entire css from en to mr, we will lose a bunch of buttons and other functionality.
If we identify a useful feature on en or another wiki, we will move that here by hand.
अभय नातू ०७:२३, २२ डिसेंबर २००७ (UTC)

क्रोएशिया वर्ग

दोनदा होण्याचे कारण मलाही कळले नाही परंतु मी एकातील लेख दुसर्‍यात घालून पहिला वर्ग वगळला आहे.

अभय नातू ००:५३, २८ डिसेंबर २००७ (UTC)

हवाईयान सेवा‎

Hello,

Instead of हवाईयान सेवा‎, please use विमान सेवा.

Abhay Natu २२:३५, २८ डिसेंबर २००७ (UTC)

Re: Airforce

सुभाष, ’हवाई दल’ हा शब्दप्रयोग मराठी वृत्तपत्रीय आणि संरक्षणविषयक लिखाणात Airforce या शब्दाकरता बर्‍याच प्रमाणात आणि काळापूर्वीपासून वापरात असल्याने रूढ झालाय. बालपणी वाचायला लागल्यापासून ’सकाळ’, ’लोकसत्ता’, ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांत ’भारतीय/अमेरिकन/पाकिस्तानी हवाई दल’, ’हवाईदलप्रमुख’, ’हवाई दलाची प्रात्यक्षिके’ यासारखे शब्दप्रयोग वापरात असल्याचे स्मरते (भाषिक पैलूंकरता वृत्तपत्रेच सर्वोत्तम संदर्भ असतात असे नाही हे मलाही मान्य आहे. हल्ली वृत्तपत्रांतही काही वेळा धेडगुजरी, व्याकरणदृष्ट्या चुकीचे, शुद्धलेखनात गंडलेले लिखाण वाचायला मिळते :D. पण शब्दप्रयोगाची रूढता दाखवण्याकरता मी त्यांचा संदर्भ देतोय.). त्यातील ’हवा’ या मुळातल्या फारसी शब्दाचे ’हवाई’ हे नामसाधित विशेषण हिंदी, मराठी अशा भारतीय भाषांत ’तत्सम शब्दांसारखे’ सामावले गेले आहे. ’वायुदल’ किंवा ’वायुसेना’ हे शब्द केंद्र सरकारी पातळीवरील संस्कृतप्रचुर हिंदीचा वापर करण्याच्या अलिखित धोरणातून निपजलेल्या परिभाषेतले शब्द आहेत. मराठीत रूढ शब्दप्रयोग नसताना सरकारी परिभाषेतल्या शब्दांची उसनवारी करायला हरकत नाही; पण मराठीत त्यापेक्षा वेगळे शब्दप्रयोग रूढ असताना सरकारी हिंदी शब्दप्रयोगांशी बांधिलकी मानायची गरज नाही (असे माझे मत आहे. :) ). बाकी, ’हवाई दल (यात ’हवाई’ हा शब्द विशेषण असल्याने ’दल’ या शब्दापासून वेगळा लिहिला जातो.)’ ’हवाईदलप्रमुख (हा शब्द सामासिक असल्याने सलग लिहिला जातो.)’ हे शब्द मराठी वृत्तपत्रांत वापरली गेल्याची उदाहरणे खालीलप्रमाणे:

  1. गूगल शोध - ’हवाई दलाने’
  2. गूगल शोध - ’हवाई दलाच्या’
  3. गूगल शोध - ’हवाई दलाचा’
  4. गूगल शोध - ’हवाई दलाची’
  5. गूगल शोध - ’हवाई दलास’
  6. गूगल शोध - ’हवाई दलातील’
  7. गूगल शोध - ’हवाई दलात’
  8. गूगल शोध - ’हवाईदलप्रमुख’

खेरीज, ’वायुदल’ ’वायुसेना’ हे शब्द पुनर्निर्देशित शीर्षकांमध्ये आपण वापरू शकतोच.

--संकल्प द्रविड ०६:२८, ३१ डिसेंबर २००७ (UTC)

Interwiktionary linking is different

Dear Subhash Thanks for supporting and contributing to Marathi Wiktionary.Please do note that interwiktionary linking is different than that of interwikipedia linking.In inter wiktionary linking word अकथित is supposed to be there in all language wiktionaries in devanagari script only and only "अकथित" pages are supposed to be linked with each other simmillerly word "Untold" needs to be created separately at Marathi Wiktionary and needs to be linked with word "Untold" of english wiktionary.

अकथित is not supposed to be linked with "Untold" or vice versa, doing so would be wrong practice.

English and every wiktionary will have page name अकथित and will have a complete wiktionary article in there own language about graamaara and usage of word अकथित simmillerly it would be about word Untold will have separate article on Marathi wiktionary with its gramatical info explained in Marathi.

Please avoid cross language word linking doing so will create technical confusions.

Mahitgar १६:३३, १ जानेवारी २००८ (UTC)

common.css

Hi,

I do not have access to my admin account right now. I will take care of this later tonight.

Abhay Natu २१:२७, २ जानेवारी २००८ (UTC)

This is complete, pls check and let me know if something is amiss.
अभय नातू ०१:३९, ३ जानेवारी २००८ (UTC)

साचा:माहितीचौकट भारतीय हुजूरमामला/doc

Subhash,

Can you pls add your thoughts here?

Abhay Natu १९:१०, १० जानेवारी २००८ (UTC)

As I see, that template is in good shape now. Good work Subhash! :) May be, sometime late in this week, I would like to enhance it a bit more.
--संकल्प द्रविड ०५:५१, २२ जानेवारी २००८ (UTC)

साचा:माहितीचौकट लेखक

Subhash, It seems you have taken some efforts on साचा:माहितीचौकट लेखक. But this template is kind of deprecated. We already have साचा:माहितीचौकट साहित्यिक as generic template for catering articles related to authors, poets, lyricists, fiction-nonfiction-writers etc. In that context, I feel this साचा:माहितीचौकट लेखक template should be deleted. Could you confirm the same?

--संकल्प द्रविड ०९:२९, १६ जानेवारी २००८ (UTC)

साचा:माहितीचौकट पर्वतरांग

सुभाष, नकाशाला सुचना (Caption) देता येईल अशी सोय या साच्यात करता येईल का? कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:५७, २४ जानेवारी २००८ (UTC)

आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:१८, २४ जानेवारी २००८ (UTC)

संवैधानिक व्यक्ती

सुभाष,

आंध्र प्रदेशच्या संवैधानिक व्यक्ती बरोबर शुद्धलेखन होईल.

अभय नातू ०७:२०, २४ जानेवारी २००८ (UTC)

विद्यमान राज्यपाल साचा

Done.

अभय नातू ०७:४६, २४ जानेवारी २००८ (UTC)

Hi सुभाष राऊत,

Could you please write a stub http://mr.wikipedia.org/wiki/Auckland_Grammar_School - just a few sentences based on http://en.wikipedia.org/wiki/Auckland_Grammar_School? Only 2-5 sentences enough. Please. --Per Angusta ०४:५९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

भुबनेश्वर की भुवनेश्वर?

भुबनेश्वर हा ओरिसात केला जाणारा उच्चार आहे. व चा उच्चार तेथे ब असा केला जातो.मला वाटते मराठीत भुवनेश्वरच असायला हवे!सौरभदा १०:५२, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

Feature article

I am aware of this. Unfortunately, I'm at a place right now where I do not have access to devnagari keyboard. That prevents me from logging in under my administrator id (Baraha and all other software don't help with login process.)

I will do the switch in a few hours.

Abhay Natu २१:००, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

Wikipedia does not allow passwords to be copy-pasted.

Abhay Natu २१:०३, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ बदलले आहे.
अभय नातू ००:५६, २ फेब्रुवारी २००८ (UTC)

sysop rights

Subhash,

No questions about your request. I am very familiar with your work and dedication and I'm happy that you have stepped up your commitment one notch.

I'll grant you the rights by Monday if no objections are raised.

Regards,

अभय नातू ०३:२४, १० फेब्रुवारी २००८ (UTC)


Heartly Congratulations for being a sysop. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:५१, १२ फेब्रुवारी २००८ (UTC)

माहितीचौकट ग्रह

धन्यवाद. पण आपण माहितीचौकट पर्वतरांग साच्यामध्ये केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले. :-). आतासुद्धा अजून काही बदल वाटल्यास करावे ही विनंती. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:३०, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

वि.सू. पृथ्वीच्या उदाहरणात चिन्ह येत नाही. कृपया मदत करावी. (कौस्तुभ)
मानलं बुवा. एवढा छोटासा बदल पण लक्षात नाही आला. धन्यवाद. (कौस्तुभ)


सुभाष/कौस्तुभ,
साचा:माहितीचौकट ग्रह हा साचा HTML टेबलाच्या आराखड्यावर बनवला आहे असे दिसते. तो Infobox प्रकारात करता येईल का? इतर बहुसंख्य माहितीचौकट साच्यांप्रमाणे लूक-अँड-फील दिसण्याकरता असे सुचवावेसे वाटले.
--संकल्प द्रविड (चर्चा) १३:१३, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

Class Infobox

कौस्तुभ, सुभाष,

माझा मुद्दा असा होता की ’ग्रह’ साच्याच्या सिंटॅक्समध्ये ’

’ हा HTML टॅग वापरलाय. त्याऐवजी साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ साच्यात (आणि तत्सम बर्‍याच माहितीचौकट साच्यांत) वापरलेला class="infobox" हा विकिमीडिया सिंटॅक्स वापरू शकाल का? विकिमीदियाच्या या क्लासमुळे साचे लिहिणे HTML टॅगांपेक्षा बरेच सोयीस्कर होते. तसेच, लूक-अँड-फील देखील थोडा वेगळा येतो. तुलनात्मक उदाहरणे म्हणून साचा:माहितीचौकट पर्वतरांग(HTML टॅग) आणि साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ (इन्फोबॉक्स क्लास) साचे वापरलेले लेख पाहावेत.. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल.

अधिक माहितीकरता en:Wikipedia:Infobox_templates हा लेख वाचा.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:३२, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)


साचा बदललेला आहे. कृपया {{माहितीचौकट ग्रह/धूळपाटी}} व {{माहितीचौकट पर्वतरांग/धूळपाटी}} बघून आपले मत द्यावे. नंतर मुख्य साचे बदलता येतील. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:२०, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)

formatnum

मी formatnum वापरले होते पण मोठ्या संख्या मराठी प्रमाणे कोटी, दशलक्ष अशा न येता Million, billion अशा येतात. या संदर्भात सुद्धा माझे संशोधन चालू आहे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५८, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

इ.स.

सुभाष, काही दिवसांपूर्वी तुम्ही चावडीवर या इ.स. बाबत विचार मांडले होते. त्या चर्चेचा तेव्हा काही निष्कर्ष निघाला नव्हता. सध्या तरी इ.स. १९९४ असाच दुवा द्यावा लागत आहे. मला वाटते या संदर्भात कौल पानावर कौल घेऊन निर्णय घ्यावा. कारण काही विशिष्ट लेखांसाठी (ज्या मध्ये संख्येची माहिती असेल) असे हजारो लेख तयार करणे उचित वाटत नाही. जर १००० म्हणजेच इ.स. १००० असा निर्णय झाला तर सर्व पुनर्निर्देशने तयार करायला माझा हरकाम्या तयारच आहे. कृपया आपले मत कळवावे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५५, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

वि.सू. आपले चर्चा पान archive करावे. खूप लांब झालेले आहे. (कौस्तुभ)

वर्गीकरण

Thanks for your comment. I do realise that the catagorisation of templates I did, was not proper & I'm aware of the issue. सदस्य:Maihudon also brought this issue to my notice. But I didn't know how to use HTML commands and it took me quit a while to figure out what could have gone wrong. I'm revisiting all those templates & correcting the mistake संकेत अंधारीकर १९:५५, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

नवा साचा

नमस्कार,

मी साचा:माहितीचौकट युरोपातील देश हा नवा साचा तयार केला आहे. कृपया या साचा तपासून आवश्यक असल्यास काही सुधारणा सुचवावी.

संकेत अंधारीकर २०:३०, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

साचे वर्गीकरण

नमस्कार,

मी संपादित केलेल्या ज्या साच्यांमध्ये noinclude tag नव्हता त्या बहुतेक सर्व साच्यांमध्ये noinclude tag टाकला आहे. तरी एखाद्या साच्यांमध्ये हा tag नसल्यास किंवा टाकायचा राहीला असल्यास कळवावे.

धन्यवाद.

संकेत अंधारीकर २१:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

अभय नातू

सुभाष, तीन दिवस झाले अभय नातू इथे दिसले नाहीत. काही संपर्क माध्यम असल्यास जरूर संपर्क करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२१, १६ फेब्रुवारी २००८ (UTC)

वर्ग:समाज शास्त्र

वर्ग:समाज शास्त्र या वर्गातील सर्व लेख वर्ग:समाजशास्त्र या वर्गात हलवून जुना वर्ग वगळण्यात आलेला आहे. या वर्गाचा दुवा मुखपृष्ठावरील संक्षिप्त सूची मध्ये आहे तो कृपया दुरुस्त करावा ही विनंती. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:३८, १७ फेब्रुवारी २००८ (UTC)

मार्च दिनदर्शिका

सुभाष, I can use bot to replace {{मार्च}} to {{मार्च दिनदर्शिका}} in all pages if required. Kaustubh

मुखपृष्ठ

मला वाटते की १ मार्चला मुखपृष्ठ बदलावे. मुखपृष्ठ/धूळपाटी छान दिसते आहे.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५४, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)

Front page changes

Subhash,

The front page design needs to change, but so that we maximize the real-estate there. Your temp example seems to have disappeared. Is it somewhere else?

अभय नातू ००:४६, ४ मार्च २००८ (UTC)

Return to the user page of "सुभाष राऊत/जुन्या चर्चा १".