सचिनदेव बर्मन

(सचिन देव बर्मन या पानावरून पुनर्निर्देशित)


सचिनदेव बर्मन (१ ऑक्टोबर, इ.स. १९०६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारपार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला.

जन्म सचिन देव बर्मन
ऑक्टोबर १, इ.स. १९०६
मृत्यू ऑक्टोबर ३१, इ.स. १९७५
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र संगीतकार
कारकीर्दीचा काळ इ.स. १९३३ – १९७५
भाषा हिंदी
अपत्ये राहुलदेव बर्मन

पुस्तकेसंपादन करा

  • एस. डी. बर्मन जीवनसंगीत (मूळ इंग्रजी लेखक - एच. क्‍यू. चौधरी, मराठी अनुवाद - सुनील देशपांडे)