कोमिल्ला
कोमिल्ला बांगलादेशमधील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर त्रिपुराच्या सीमेलगत आहे.
कोमिल्लाची मिठाई व बाटिककाम केलेले कापड प्रसिद्ध आहे. येथे अनेक वंशीय लोक राहतात. अफगाण व ब्रिटिश प्रभावामुळे येथे घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्ती बांगलादेशमधील इतर ठिकाणांपेक्षा अनेकपटीने जास्त आढळतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |