क्रीडा क्रीडा प्रकल्प
जनरल माहिती. (संपादन · बदल)








विकिपीडिया:क्रीडा/संपर्क संपर्क विभागाचे उद्देश नवे सहभाग इच्छूक सदस्य आकर्षित करणे अपेक्षीत कार्ये पूर्ण करण्यासाठी सदस्य संवादात सुलभता आणणे हा आहे.

निमंत्रण साचा संपादन

Iजर एखादा संपादक आपल्या प्रकल्पाशी संबधीत लेखात किंवा तत्सम योगदान करत असेल(आधी तयार पानांच्या इतिहासात योगदान कर्त्या सदस्यांची माहिती आढळू शकते.) तर त्यांच्या सदस्य चर्चा पानावर तुम्ही हा निमंत्रण साचा त्यांना आपल्या प्रकल्पात निमंत्रित करण्याकरिता लावू शकता.

{{subst:क्रीडा प्रकल्प निमंत्रण}} साचा त्यांच्या पानावर लावा तुम्ही हा साचा subst ने परिस्फोटीत केलाच पाहिजे म्हणजे साचात अंतर्भूत सही तुमच्या सदस्य नावाने उमटू शकेल.

अशा प्रकारचे निमंत्रण विकिपीडिया बाहेरिल संबधीत याहू,फेसबूक किंवा तत्सम कम्यूनिटीज वरपण द्यावे तसेच विषयाशी संबधीत महाविद्यालये व विद्यापिठ विभाग प्रमूखांना पण इमेल द्वारे लिहावे म्हणजे योगदानाचा पाया विस्तृत करता येईल.

स्वागत साचा संपादन

For editors that add their names to the participants list, you can add this template to their talk page. Use {{subst:मैदानीस्वागत}}

तज्ज्ञांशी संपर्क संपादन

sample promotion letter संपादन

marathi संपादन