माँत्रिऑल

(मॉॅन्ट्रिआल या पानावरून पुनर्निर्देशित)


माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे.

माँत्रिऑल
Montréal
कॅनडामधील शहर


ध्वज
चिन्ह
माँत्रिऑल is located in कॅनडा
माँत्रिऑल
माँत्रिऑल
माँत्रिऑलचे कॅनडामधील स्थान

गुणक: 45°30′N 73°33′W / 45.500°N 73.550°W / 45.500; -73.550

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत क्वूबेक
स्थापना वर्ष १६४२
क्षेत्रफळ ३६५ चौ. किमी (१४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७६४ फूट (२३३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,४९,५१९
  - घनता ४,५१७ /चौ. किमी (११,७०० /चौ. मैल)
  - महानगर ३८,२४,२२१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://ville.montreal.qc.ca/

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

मॉन्ट्रियॉल शहर क्वूबेक प्रांताच्या नैर्ऋत्य भागात सेंट लॉरेन्सओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे.

हवामान

संपादन

मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात.

अर्थकारण

संपादन

प्रशासन

संपादन

वाहतूक व्यवस्था

संपादन

हवाई वाहतूक

संपादन

माँत्रिऑल शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. माँत्रिऑल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो.

लोकजीवन

संपादन

संस्कृती

संपादन

प्रसारमाध्यमे

संपादन

शिक्षण

संपादन

मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ माॅन्ट्रियॉलमध्ये आहे.

आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा मॉंत्रियाॅल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी.डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात.

१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते.

पर्यटन स्थळे

संपादन

जुळी शहरे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Canadian Climate Normals 1971-2000". 2006-12-18 रोजी पाहिले.
  2. ^ Ville de Montréal. "Déclaration d'intention d'amitié et de coopération entre les Villes de Montréal et le Gouvernorat du Grand Alger (mars 1999)". 2009-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Busan News-Efforts increased for market exploration in N. America". Community > Notice. Busan Dong-Gu District Office. 2007-06-04. 2008-05-21 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-06-25 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  4. ^ a b c "Liste - Protocoles et Ententes Internationales Impliquant La Ville de Montréal". 2009-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-10 रोजी पाहिले.
  5. ^ "Sister City: The City of Montreal". International Relations Division, International Peace Promotion Department. The City of Hiroshima. 2001. 2008-06-25 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  6. ^ mastindia.com. "Little India Montreal!". 2008-02-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Partner cities of Lyon and Greater Lyon". Ville de Lyon. 2018-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-06-25 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  8. ^ "Manila-Montreal Sister City Agreement Holds Potential for Better Cooperation". The Republic of the Philippines. June 24, 2005. 2009-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  9. ^ Mairie de Paris. "Les pactes d'amitié et de coopération". 2007-10-14 रोजी पाहिले.
  10. ^ "Window of Shanghai". Humanities and Social Sciences Library. McGill University. 2008. 2008-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-06-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Sister Towns — MONTREAL [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". International Cooperation. Yerevan Municipality. 2008-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-06-25 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: