आइस हॉकी
(आईस हॉकी या पानावरून पुनर्निर्देशित)
आइस हॉकी हा युरोप व उत्तर अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या नावातूनच या खेळाची माहिती मिळते. आइस हॉकीमैदानी हॉकी सारखेच पण बर्फावर खेळले जाते. हिवाळी ऑलिम्पिक खेळांत आइस हॉकीचा समावेश असतो.
हे सुद्धा पहासंपादन करा
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |